Pune Assembly Election Result Highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राष्ट्रवादीचा दबदबा असलेल्या पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघामध्ये ६१.०५ टक्के मतदान झाले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मतदानाचा उत्साह जास्त दिसून आला. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार भाजप-शिवसेना शिंदे पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाले. पुणे जिल्ह्यात यंदा प्रामुख्याने अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत दिसून आली आहे. याशिवाय भाजप विरुद्ध काँग्रेस असे चित्र काही जागी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जिल्ह्यातील काही मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. मात्र, प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्येच लढती रंगणार आहेत.

Live Updates

Pune District Assembly Election Results Highlights : पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

10:39 (IST) 23 Nov 2024

assembly election 2024 : वडगाव शेरी सुनील टिंगरे सहाव्या फेरी अखेर 16 हजारांनी आघाडीवर

10:37 (IST) 23 Nov 2024

assembly election 2024 : पुणे कॅन्टोन्मेंट तिसरी फेरी अखेर

काँग्रेसचे रमेश बागवे हे ८३२ मतांनी आघाडीवर

बागवे यांना ९५३८ मते

भाजपचे सुनील कांबळे यांना एकूण मते ८७०६

10:34 (IST) 23 Nov 2024

assembly election 2024 updates : ६ वी फेरी रासने ५४१५ ९४०२ मतांनी रासने आघाडीवर

10:33 (IST) 23 Nov 2024

assembly election 2024 updates : पुरंदर हवेली विधानसभा निकाल पाचवी फेरी

विजय शिवतारे महायुती आघाडीवर

संजय जगताप महाविकास आघाडी पिछाडीवर

विजय शिवतारे २१५८४

संजय जगताप१४,३५३

संभाजी झेंडे राष्ट्रवादी( अजित पवार)७४९९

10:32 (IST) 23 Nov 2024

assembly election updates :इंदापूर महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे तिसऱ्या फेरीत तेराशे मतांनी आघाडीवर

10:31 (IST) 23 Nov 2024

Junnar Vidhan Sabha Election Result 2024 Live: जुन्नर विधानसभा निकाल

Junnar Vidhan Sabha Election Result 2024 Live: पाचवी फेरी

अतुल बेनके – 8582

सत्यशिल शेरकर – 11801

शरद सोनवणे – 16153

देवराम लांडे – 13120

आशाताई बुचके -1955

पाचव्या फेरीत अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद सोनवणे आघाडीवर

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार अतुल बेनके चौथ्या स्थानावर

10:29 (IST) 23 Nov 2024

Assembly Election Results Live Updates: तिसर्‍या फेरीत कसबा मतदारसंघ हेमंत रासने ५४४३ ने पुढे

10:29 (IST) 23 Nov 2024

Assembly Election Results Live Updates : तिसर्‍या फेरीत हडपसरमधून चेतन तुपे २८०० मतांनी पुढे

10:22 (IST) 23 Nov 2024

मावळ बारावी फेरी

राष्ट्रवादी (अजित पवार) सुनील शेळके ५२,९९३ मतांनी आघाडीवर

शेळके यांना एकूण ८२,९०३ मते

अपक्ष – बापू भेगडे – २९,९१०

10:20 (IST) 23 Nov 2024

पर्वती विधानसभा चौथ्या फेरीअखेर

माधुरी मिसाळ १०७९५ मतांनी आघाडीवर

10:19 (IST) 23 Nov 2024

assembly election updates : पिंपरी विधानसभा सहाव्या फेरी अखेर

राष्ट्रवादी (अजित पवार) अण्णा बनसोडे हे १६,०९६ मतांनी आघाडीवर

बनसोडे यांना एकूण मते ३६,८६६

सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – २०,७७०

10:17 (IST) 23 Nov 2024

maharashtra assembly election : मावळ अकरावी फेरी

राष्ट्रवादी (अजित पवार) सुनील शेळके ४६,६९१ मतांनी आघाडीवर

शेळके यांना एकूण ७५,४४९ मते

अपक्ष – बापू भेगडे – २८,७५८

10:17 (IST) 23 Nov 2024

maharashtra assembly election : जुन्नर विधानसभा निकाल

पाचवी फेरी

अतुल बेनके – 8582

सत्यशिल शेरकर – 11801

शरद सोनवणे – 16153

देवराम लांडे – 13120

आशाताई बुचके -1955

पाचव्या फेरीत अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद सोनवणे आघाडीवर

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार अतुल बेनके चौथ्या स्थानावर

10:16 (IST) 23 Nov 2024

assembly election updates : पिंपरी विधानसभा पाचव्या फेरी अखेर

राष्ट्रवादी (अजित पवार) अण्णा बनसोडे हे १५,१७२ मतांनी आघाडीवर

बनसोडे यांना एकूण मते ३२२८५

सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – १७११३

10:15 (IST) 23 Nov 2024

Assembly Election Results Live Updates 2024 : 3 फेरी: अखेर जयकुमार गोरे १२८१९ मतांनी आघाडीवर

10:14 (IST) 23 Nov 2024

Maval Assembly Constituency Election Results : सहाव्या फेरी अखेर सुनील शेळके (महायुती) : ३९,६८४

बापू भेगडे( बंडखोर अपक्ष) : १४,३३४

सुनील शेळके २५३५० मतांनी आघाडीवर

10:07 (IST) 23 Nov 2024

Pune Assembly Election Results Live Updates :पुरंदर विधानसभा मतदारसंघ

Pune Assembly Election Results Live Updates : पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील शिवसेना विजयबापू शिवतारे यांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संजय चंदुकाका जगताप यांना उमेदवार म्हणून निवडलं आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस चे उमेदवार संजय चंदुकाका जगताप यांनी विजय मिळवला होता.

10:07 (IST) 23 Nov 2024

मावळ नववी फेरी

राष्ट्रवादी (अजित पवार) सुनील शेळके ३८, १७५ मतांनी आघाडीवर

शेळके यांना एकूण ६०,३९८ मते

अपक्ष – बापू भेगडे – २२,२२३

09:54 (IST) 23 Nov 2024

assembly election 2024 : मावळ आठवी फेरी

राष्ट्रवादी (अजित पवार) सुनील शेळके – ५३,६१५

अपक्ष – बापू भेगडे – १९,६३१

शेळके आघाडी – ३३,९८४

09:54 (IST) 23 Nov 2024

pune assembly election updates : पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर ,कसबा या चार मतदारसंघात भाजप आघाडीवर

हडपसर मध्ये चेतन तुपे आघाडीवर

वडगाव शेरी मध्ये सुनील टिंगरे आघाडीवर

पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये काँग्रेसचे रमेश बागवे आघाडीवर

खडकवासल्यामध्ये तुतारीचे सचिन दोडके आघाडीवर

09:53 (IST) 23 Nov 2024

पिंपरी मतदारसंघ

पाचव्या फेरी अखेर – ५२६५९

अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) – ३२२८५

सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – १७११३

आघाडी –

अण्णा बनसोडे – १५१७२

09:51 (IST) 23 Nov 2024

चिंचवड चौथी फेरी

भाजप शंकर जगताप – ९८७१

राष्ट्रवादी (शरद पवार) राहुल कलाटे – ६०४७

आघाडी – जगताप – १५,१८८

09:50 (IST) 23 Nov 2024

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अकरा हजार मतांनी आघाडीवर

09:50 (IST) 23 Nov 2024

maharastra assembly election updates : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील तिसऱ्या फेरीअखेर अवघ्या १०८ मतांनी आघाडीवर. पहिल्या दोन फेरीत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे देवदत्त निकम आघाडीवर होते.

09:49 (IST) 23 Nov 2024

मावळ सातवी फेरी

राष्ट्रवादी (अजित पवार) सुनील शेळके – ४७,७९६

अपक्ष – बापू भेगडे – १६,९९६

शेळके आघाडी – ३०,७००

09:49 (IST) 23 Nov 2024

assembly election updates : तिसऱ्या फेरीत अखेर कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने ५४४३ मतांनी आघाडीवर

09:46 (IST) 23 Nov 2024

assembly election updates : चिंचवड तिसरी फेरी

शंकर जगताप ११ हजार ३७४ मतांनी आघाडीवर

09:46 (IST) 23 Nov 2024

हडपसर विधानसभा मतदारसंघ 7520 मतांनी चेतन तुपे आघाडी

09:38 (IST) 23 Nov 2024

assembly election updates : पिंपरी विधानसभा चौथ्या फेरी अखेर

राष्ट्रवादी (अजित पवार) अण्णा बनसोडे – २६,३०१

राष्ट्रवादी (शरद पवार) सुलक्षणा शीलवंत – १३८८४

बनसोडे आघाडी – १२,४१७

09:37 (IST) 23 Nov 2024

assembly election updates : खेड आळंदी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे बाबाजी काळे दोन हजार मतांनी आघाडीवर…

पुणे जिल्ह्यात एकूण २१ जागा असून त्यात शहरातील आठ विधानसभा मतदारसंघ आणि ग्रामीण भागातील १३ विधानसभा मतदारसंघ आहे. अनेक ठिकाणी (शरद पवार) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अशी लढत दिसून येत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात कोणत्या पवारांचे एकहाती वर्चस्व राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.