Radhakrishna Vikhe Patil : महायुती सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केल्यानंतर महायुतीत धुसफूस सुरु झाल्याचं बोललं जात आहे. याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाच्या काही मंत्र्यांना पालकमंत्री पद मिळालेलं नाही. त्यामुळे काही नेत्यांनी याबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. असं असतानाच आता भारतीय जनता पक्षाचे नेते तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवैध वाळू आणि खडी क्रशरबाबत एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. “वाळूच्या गाड्या चालू द्या, थोडसं दुर्लक्ष करा. काही फरक पडत नाही. सगळे आपलेच लोक आहेत”, असं विधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळाच मोठी चर्चा रंगली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा