नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीला वेग आला आहे. पीडब्लूडीचे माजी सचिव देवदत्त मराठे यांच्या घराची झाडाझडती करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. मराठे यांचे युनियन बॅंकेतील एक लॉकर लाचलुचपत विभागाने सील केले आहे.
दोन दिवसांपूर्वीच एसीबीने माजी खासदार आणि तत्कालीन सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल केला होता, त्यांच्या सोबतच एकूण १७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा