या आराखडय़ानुसार रायगड किल्ल्यावरील प्राचीन वास्तूचे संवर्धन, तत्कालीन पद्धतीच्या माíगकेचे बांधकाम, पर्यटकांच्या सोयी तसेच सुरक्षेच्या बाबी, राजमाता जिजाऊंचा वाडा तसेच राजमाता जिजाऊंची समाधी आदी ठिकाणच्या दुरुस्ती व निगडित कामे, रायगड परिक्रमा मार्ग, रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी रज्जू मार्ग आदी कामे केली जाणार आहेत. यासाठी अंदाजे ५२० कोटींचा निधी आवश्यक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा