अलिबाग – पुणे जिल्ह्यातील पिसोली शाळेच्या शिक्षकाचा मुरुडच्या काशिद येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. धर्मेंद्र देशमुख (५६) असे त्यांचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – रत्नागिरी : मरणानंतरही यातना… रस्त्याअभावी तरुणाचा मृतदेह न्यावा लागला दीड किलोमीटर वाहून

हेही वाचा – “धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्याची जबाबदारी सुरेश धस यांना कोणी दिली?” अमोल मिटकरींचा सवाल

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पीसोली येथील महात्मा ज्योतिराव हायस्कूलच्या शिक्षक व इतर कर्मचारी फिरण्यासाठी रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारी आले होती. १० ते १२ जणांचा हा चमू आज दुपारी काशिद येथील समुद्रात पोहण्यासाठी उतरला. त्यावेळी धर्मेंद्र देशमुख हे पाण्यात गटांगळ्या खावू लागले. गोंधळ ऐकून जीवरक्षक धावून आले. पाण्यात उतरून त्यांनी देशमुख यांना बाहेर काढले. त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.