अलिबाग- प्रवाशांचे आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून एसटी बस चालवल्याची घटना बुधवारी सुधागड पाली येथे समोर आली. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर चालकाला निलंबित करण्यात आल्याचे वृत्त आहे.

बुधवारी सकाळपासून सुधागड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे आंबा नदीने रौद्ररूप धारण केले होते. भेरव गावाजवळ नदीवरील पुलावरून पाणी वाहत होते. अशा धोकादायक परिस्थितीत एका एसटी बस चालकाने नदीच्या वाहत्या पाण्यातून पुलावरून बस काढली. सुदैवाने यात कुठलीही दुर्घटना झाली नाही. चालकाच्या बेजबाबदारपणाबाबात संताप व्यक्त केला जात आहे.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?

हेही वाचा – VIDEO : औदुंबरातील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात कृष्णामाईचा प्रवेश

हेही वाचा – सोलापूर : करमाळ्यात माहेरी राहणाऱ्या पत्नीचा सुपारी देऊन खून, पतीसह सहाजण अटकेत

ही बस पालीहून बोरगावमार्गे पेण जात होती. सकाळी पावणेअकराच्या सुमारास ही बस पाली येथून प्रवाशांना घेऊन निघाली होती. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. यानंतर संबधित चालकाला निलंबित करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Story img Loader