राज्याच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटामध्ये ‘खरी शिवसेना कोण’ यावरुन संघर्ष सुरु असताना निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख शपथपत्रं बाद केल्याचे वृत्त बाहेर आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. याच संदर्भात बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरेंसहीत इतरही नेत्यांनी प्रतिक्रिया देताना आरोप प्रत्यारोप केले. असं असतानाच ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी मात्र ठाकरे गटाला दिलासा देणारं विधान या प्रकरणासंदर्भात केलं आहे. नागपूरमध्ये एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना निकम यांनी या प्रकरणाबद्दल महत्त्वाचं विधान केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा