सांगली : महाविद्यालयात जात असताना एका विवाहित तरुणीवर पतीने कोयत्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी शहरातील कॉलेज कॉर्नरवर घडली. हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – शिक्षकांना जुन्या निवृत्तिवेतनासाठी समिती; मुख्यमंत्र्यांची घोषणा; २६,९०० जणांना लाभ होण्याची शक्यता

ankita walawalkar aka kokan hearted girl first kelvan
‘कोकण हार्टेड गर्ल’ची लगीनघाई! अंकिता-कुणालचं पार पडलं पहिलं केळवण, फोटो आला समोर, लग्नपत्रिका पाहिलीत का?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Couple Murdered Daughter In Law
Crime News : विष मिसळलेली ताडी दिली अन् दगडाने ठेचून… मुलाने मनाविरुद्ध लग्न केले, सासू-सासऱ्याने सुनेला संपवले
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
suicide in barabanki uttar pradesh
“अधुरी एक कहाणी…”, पत्नीच्या कुटुंबीयाच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; फेसबूकवर लिहिली सुसाईड नोट!
friend request, Facebook , Complainant woman,
तक्रारदार महिलेला फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट? उच्च न्यायालयाचे तपास अधिकाऱ्यांच्या कृतीवर ताशेरे

हेही वाचा – Jitendra Awhad : “अजित पवार गटाला काहीही करून…”, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका

दोघांचा काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून दोघांमध्ये वाद झाल्याने सध्या विभक्त राहात होते. प्रांजल काळे असे युवतीचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी संग्राम शिंदे याच्याशी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु होते. पतीविरुद्ध तिने तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती मिळत असून पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

Story img Loader