सांगली : कृष्णा नदीची पाणीपातळी २६ फुटांवर पोहोचली असून सतर्क झालेल्या महापालिकेने पूरबाधित क्षेत्रातील रहिवाशांना स्थलांतराच्या तयारीत राहण्याच्या सूचना सोमवारी दिल्या. पाणीपातळी आणखी दोन फुटांनी वाढल्यास इनामदार प्लॉट, सूर्यवंशी प्लॉट, कर्नाळ रोडवरील शिवमंदिर परिसर, काका नगर, दत्तनगर, मगरमच्छ कॉलनी आदी भागात पुराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे.

आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले, महापालिका प्रशासनाने संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असून अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण आणि आवश्यक त्या सोयी सुविधांसह सतर्क आहेत. एन.डी.आर.एफ पथक आणि महापालिका अग्निशमन दल, अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात येत आहे.

Ulhasnagar Water Supply, Women Movement ,
ठाणे : “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही”, संतप्त नागरिकांचा पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ghodbunder residents questions to thane municipal officials regarding water tanker and water issues
आम्हाला देण्यासाठी पाणी नाही मग, टँकरचालकांना कसे मिळते; घोडबंदरवासियांनी विचारला पालिका अधिकाऱ्यांना सवाल
Thane Traffic Branch, Thane Police ,
ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Thane Municipal Administration plans 100 day program to improve citizens daily lives
ठाणे-बोरिवली मार्गाच्या कामाला होणार जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा

हेही वाचा – सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पुढील महिनाभराच्या पावसावर उजनीचे भवितव्य

हेही वाचा – सांगली : कोयनेतून विसर्ग नसताना कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी आज बाधित क्षेत्रात जाऊन नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करत सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले. तसेच महापालिकेच्यावतीने निवारा केंद्र सुरू करण्यात येत असून अत्यावश्यक व महत्वपूर्ण साहित्य घेऊन तयारीत राहण्याचे आवाहन केले.

Story img Loader