“शिवसेनेचे कार्यध्यक्ष बनण्यासाठी उद्धव ठाकरे यांनीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राजकीय गेम केला”, असा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. बुलढाण्यात आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यावर ठाकरे गटाचे गंभीर आरोप

“उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता. शिवसेनेचा संबंध केवळ राज ठाकरे यांच्याशी होता. मात्र, उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष बनायचे होते. तेव्हा त्यांच्या पुढे सर्वात मोठी अडचण ही राज ठाकरे यांची होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशींच्या खांद्यावर बंदूक ठेवत राज ठाकरेंचा राजकीय गेम केला”, असा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.

हेही वाचा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाला पाठिंबा देणार?

“’राज ठाकरे यांनी माझं यांचं नाव कार्याधक्ष पदासाठी पुढे करावं, हे बाळासाहेबांना सांगा’ असे उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशींना सांगितले होतो. मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांना तसे सांगितले. त्यामुळे राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करावी लागली. शेवटी राज ठाकरे सुद्धा बाळासाहेबांच्या पुढे जाऊ शकत नव्हते. कार्याध्यक्ष बनण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ही खेळी केली”, असेही ते म्हणाले.