शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केंद्रीय तपास यंत्रणा आणि युतीसंदर्भात लिहिलेलं पत्र आणि सध्या राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या राजकारणावरुन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राऊत यांनी ठाकरे यांची भेट घेतली असून, तब्बल दोन तास दोघांमध्ये चर्चा झाली. या बैठकीनंतर राऊत यांनी माध्यमांशी बोलताना बैठकीतील चर्चेविषयी काही मुद्द्यांवर माहिती दिली. यावेळी राऊत यांनी प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्राविषयीही महत्त्वाचं भाष्य केलं. तसंच प्रताप सरनाईक आजन्म शिवसेनेत राहतील आणि त्यांच्याविषयी लवकरच बातमी कळेल, असं विधान राऊत यांनी केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा