वाई: सातारा तालुक्यातील केळवली धबधब्यामध्ये आज दुपारच्या सुमारास एक युवक बुडाला. हा युवक धबधबा पाहण्यासाठी तेथे आपल्या मित्रांसमवेत गेला होता. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात माहिती कळविण्यात आली आहे.

हेही वाचा – “आज जागतिक खोके आणि धोके दिवस…”, मुख्यमंत्री शिंदेंच्या पोस्टवरून आदित्य ठाकरेंचा टोला

Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Satara, stone pelting, Karad,
सातारा : मशिदीला येण्या – जाण्याच्या रस्त्यावरून किरकोळ दगडफेक
kashmira pawar, Gaikwad,
सातारा : कश्मिरा पवार, गायकवाडला दोन दिवस पोलीस कोठडी
Lonavala, family, swept away,
VIDEO : लोणावळ्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले! महिला आणि दोन मुलींचा मृतदेह मिळाला, दोन चिमुकल्यांचा शोध सुरू
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान

हेही वाचा – ‘जगातील पहिला फॉरेन्सिक अकाउंटंट चाणक्य’

युवक बुडाल्याची माहिती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम तसेच तालुका पोलिसांना समजली. यानंतर तालुका पोलीस व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमकडून या युवकाची या धबधब्यामध्ये शोधकार्य सुरू आहे. धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचा वेग जास्त असल्याने शोध मोहीम राबविण्यात अडचणी येत आहेत. अद्यापही हा युवक सापडला नसल्याची माहिती मिळत आहे.