सावंतवाडी : पर्यावरणीय समतोल ढासळत चालला असून आंबा, काजू बागायतदारांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान आज तापमानात वाढ झाली,ते किमान तापमान ३८ सेल्सिअस पर्यंत पोहचले. काल रविवारी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. यात केळी, काजू आणि आंबा पिकाला फटका बसला. सकाळच्या किमान तापमानातही काहीशी वाढ झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काल सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांना वादळीवारा, गारपीट आणि जोरदार पावसाचा तडाखा बसला. सिंधुदूर्ग जिल्ह्यात सकाळपासूनच प्रचंड उष्णता जाणवत होती.