Maharashtra Budget Session Updates, 14 March 2023: महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून आजची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली आहे. आज शिंदे गटाकडून वकील नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. त्यांच्यानंतर महेश जेठमलानी यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर शिंदे गटाची बाजू मांडली. यानंतर शेवट वरील मनिंदर सिंग यांनी शिंदे गटाची बाजू मांडताना आधीच्या काही खटल्यांचा दाखला सर्वोच्च न्यायालयाला दिला. दरम्यान, यावेळी न्यायालयात घडलेल्या एका प्रसंगामुळे चांगलाच हशा पिकला!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाचं थेट प्रक्षेपण सुप्रीम कोर्ट व्यवस्थापनाकडून केलं जातं.

Live Updates

Marathi News Updates: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप आणि राज्यभरातील इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

10:53 (IST) 14 Mar 2023
चंद्रपूर: ताडोबात ‘माया’साठी ‘रुद्रा’ व ‘बलराम’ या दोन वाघांमध्ये लढाई!, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील राजा हा पट्टेदार वाघ आहे. वाघाचा या प्रकल्पात अक्षरशः दबदबा आहे. मात्र, ताडोबातील रुद्रा व बलराम या दोन वाघांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे.

सविस्तर वाचा

10:45 (IST) 14 Mar 2023
Old Pension Scheme Strike: कर्मचारी मोर्चामध्येही मतभेद!

जुन्या निवृत्ती वेतनाच्या मागणीवरून वातावरण तापलेले असतानाच मुंबई महानगरपालिकेमधील कार्मचारी संघटनांमध्ये मात्र अस्तित्वाच्या लढाईसाठी संघर्ष सुरू झाला आहे. जुन्या निवृत्ती वेतनाच्याच मागणीसाठी दि म्युनिसिपल युनियनने १४ मार्च रोजी आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेतील अन्य कर्मचारी संघटनांना केले. मात्र काही संघटनांनी एकत्र येऊन वेगळी चूल मांडून याच दिवशी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

10:42 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: आज आणि उद्याही होणार सुनावणी!

आज शिंदे गटाकडून युक्तिवाद केला जाईल. हरीश साळवे, मनिंदर सिंग आणि जेठमलानी युक्तिवाद करतील. त्यानंतर राज्यपालांच्या वतीने तुषार मेहता करतील. उद्या कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी रिजॉइंडर सादर करतील…

10:41 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: सर्वोच्च न्यायालयानं केली होती महत्त्वपूर्ण टिप्पणी…

“सरकार अस्तित्वात असताना एखादा गट आघाडीत…”, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी!

वाचा सविस्तर

10:39 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: व्हीप कुणी निवडायला हवा? उज्ज्वल निकम म्हणतात…

घटनेत तरतूद अशी आहे की राजकीय पक्ष प्रतोद नेमत असतो. पण व्हीप म्हणजे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी निवडून द्यायचा की राजकीय पक्षानं निवडायचा यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे – उज्ज्वल निकम

10:29 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: आमच्यावर झालेल्या अन्यायावर आज सुनावणी – संजय राऊत

हा सत्तासंघर्ष आहे असं मी मानत नाही. आमच्यावर टाकलेल्या दरोड्याला केंद्र सरकारनं पाठिंबा दिला आहे. त्या अन्यायाविरुद्ध ही सुनावणी आहे. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. या आठवड्यात निकाल लागायला हरकत नाही – संजय राऊत

10:28 (IST) 14 Mar 2023
Old Pension Scheme Strike: १८ लाख कर्मचारी संपावर, रुग्णालय-शाळांमध्ये सेवा विस्कळीत

जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यातील १८ लाख कर्मचारी संपावर गेले असून त्यामुळे काही भागांत रुग्णालय, शाळा व्यवस्थापनातील कामं विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.

10:24 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणी सुरू होणार आहे. आज राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्या वतीने युक्तिवाद केला जाईल. त्यानंतर कपिल सिब्बल ठाकरे गटाच्या वतीने रिजॉइंडर सादर करतील…

10:22 (IST) 14 Mar 2023
“पंतप्रधान मोदींना संपवलं तरच…”, काँग्रेस नेत्याचं विधान चर्चेत; “आता कारवाई करणार का?” भाजपाचा सवाल

राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक विधान केलं आहे. मोदींना संपवलं तरच भारत वाचू शकेल, असं वक्तव्य सुखजिंदर सिंह रंधावा यांनी केलं आहे. तसेच, देशात काय होणार हे मोदी नाहीतर अडाणी ठरवत आहेत, असेही रंधाना यांनी म्हटलं. रंधावा यांच्या विधानानंतर भाजपाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

वाचा सविस्तर…

10:22 (IST) 14 Mar 2023
नागपूर: ज्यांनी जंगल सांभाळले त्यांनाच अधिकारांपासून वंचित ठेवले! विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेची खंत

वनकायदा आला आणि जंगलातील संसाधनांसाठी वनखात्याची निर्मिती करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेत ज्यांनी जंगल सांभाळले, त्यांनाच अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले, अशी खंत विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

सविस्तर वाचा

10:21 (IST) 14 Mar 2023
नागपूर: वंदे भारत एक्स्प्रेस अधिक वेगाने धावणार, वेग ताशी १६० किमी करण्याचे नियोजन

नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस ज्या मार्गावरून धावत आहे, त्या मार्गाचे श्रेणीवर्धन (अपग्रेडेशन) करून वेग ताशी १३० किमीवरून १६० किमी करण्याचे नियोजन दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे आहे.

सविस्तर वाचा

10:20 (IST) 14 Mar 2023
नागपूर: जनार्दन मून यांची याचिका फेटाळली; ‘सी-२०’ चे काम रामभाऊ म्हाळगी ट्रस्टला

जी-२० परिषदेंतर्गत नागपूर होऊ घातलेल्या सी-२० परिषदेच्या बैठकांचे कामकाज तसेच त्यासाठी होत असलेल्या कामाच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली.

सविस्तर वाचा

10:20 (IST) 14 Mar 2023
“…म्हणून भूषण देसाईंनी शिंदे गटात प्रवेश केला”, वैभव नाईक यांचा दावा

सोमवारी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या मुलगा भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. निवडणूक किंवा कोणत्याही पदासाठी प्रवेश केला नाही, असं भूषण देसाईंनी स्पष्ट केलं. पण, भूषण देसाईंच्या प्रवेशामुळे राजकीय वर्तुंळात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा सविस्तर…

10:19 (IST) 14 Mar 2023
काँग्रेस नेते अनंतराव देशमुख आज भाजपात प्रवेश करणार; वाशीम, अकोला जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार

वाशीम जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मंत्री अनंतराव देशमुख मंगळवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. देशमुख यांच्या पाठीशी मोठा जनाधार असून स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामीण राजकारणावर त्यांची घट्ट पकड असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

सविस्तर वाचा

10:16 (IST) 14 Mar 2023
कर्मचारी संपावर गेल्यास शिस्तभंगाची कारवाई करणार – सरकारचा इशारा

राज्यातील १८ लाख शासकीय, निमशासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी संपावर गेले असून त्यावर राज्य सरकारकडून शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

10:15 (IST) 14 Mar 2023
“सामाजिक क्षेत्रात कवडीचीही किंमत…”, सुभाष देसाईंच्या मुलाच्या शिंदे गटातील प्रवेशाला भाजपामधून विरोध; थेट मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र!

“फक्त भ्रष्टाचाराने हात बरबटलेलं व्यक्तिमत्व अशी ज्यांची ओळख आहे, अशा व्यक्तीला…!”

वाचा सविस्तर

10:15 (IST) 14 Mar 2023
कर्मचारी संपावर ; निवृत्तिवेतन योजनेसाठी अभ्यास समितीचा प्रस्ताव धुडकावला

जुनीच निवृत्तिवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारण्याचे जाहीर केले होते.

वाचा सविस्तर

महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Marathi News: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप आणि राज्यभरातील इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!