शरद पवार हे देशातील एक कणखर आणि आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची स्पष्ट बोलण्याची शैली अनेकवेळा त्यांच्या भाषणातून दिसून येते. पण त्यांच्या आयुष्यात एक घटना अशी घडली की त्यावेळी शरद पवार यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी नेमकं काय झालं होतं? हे पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 30-04-2022 at 14:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar life story when he heard yashwantrao chavhan death news pmw