दाक्षिणात्य स्टार अल्लू अर्जुन याचा ‘पुष्पा: द राईज’ सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. याच सिनेमाच्या प्रेमात आता साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले सुद्धा पडले आहेत. रविवारी उदयनराजे चक्क लुंगी घालून आले होते. तर ‘सामी सामी’ गाण्यावर कॉलर सुद्धा उडवली. आपल्या डायलॉगाबाजी तसंच स्टाइलमुळे नेहमी चर्चेत असणारे उदयनराजे रविवारी साताऱ्यात पोवई नाक्यावरील ‘राजधानी सेल्फी पॉईंट’वर चक्क ‘लुंगी’ नेसून पोहोचले होते. यावेळी त्यांनी फोटो काढण्याचा आनंद लुटला. यावरुन आता आमदार शिवेंद्रराजेंनी टीका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा