सांगली : खानापूर तालुक्यातील मंगरूळ येथील सिध्दनाथ मंदिरातील चांदीच्या दोन मुर्ती चोरीला जाण्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. परिसराती सीसीठीव्हीच्या माध्यमातून या चोरीची उकल करून पोलीसांनी या प्रकरणी अनिल सोरटे या संशयिताला अटक केली आहे. मंगरूळ या गावी असलेल्या सिध्दनाथ मंदिरामध्ये शनिवारी सकाळी समर्थ गुरव हे पूजेसाठी गेले असताना मंदिराचे कुलुप काढून मंदिरात असलेली सिध्दनाथ आणि जोगेश्वरी यांच्या ८९० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मूर्ती गायब झाल्याचे दिसले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा