पती पत्नीमधील कौटुंबिक वादातून नवऱ्याने स्वतःसह तीन मुलांवर पेट्रोल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास केला. मात्र जागरूक नागरिकामुळे जाळून घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. दरम्यान सावंतवाडी पोलिसांनी नवऱ्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची उद्या गुरुवार दि.२२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्याचे नाव हुसेन रझाक गडीयाली (३७, वर्ष रा. कोकणनगर कोलगाव मुळ जामनगर गुजरात) असे आहे. न्यायालयात सरकार पक्षातर्फे अॅड वेदिका राऊळ, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी बाजू मांडली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा