पंढरपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांच्या सह त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी श्री विठ्ठल रुक्मिनिमातेचे दर्शन घेतले. मंदिर समितीने मुख्यमंत्री राव यांचा सत्कार केला. दर्शन रांगेतील भाविकांना त्रास होऊन नये आणि राजशिटाचार पाळून अवघ्या दहा मिनिटात त्यांनी दर्शन घेवून पुन्हा दर्शन रांग पूर्ववत केल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. दर्शनासाठी येताना ते आणि आणि त्यांचे सहकारी गाडीतून मंदिराकडे न येता पायी चालत आले. निवडक मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी देवाचे दर्शन घेतले.अवघ्या दहा मिनिटात दर्शन घेतले. मंदिर समितीने मुख्यमंत्री यांचा सत्कार केला. त्या नंतर लगेच मुख्यमंत्री देवळातून बाहेर आले.या नंतर तालुक्यातील सरकोली येथे कार्यक्रमास गेले.

Ajit Pawar, Ajit Pawar rebuked municipal commissioner,
“तुम्ही सगळं मुख्यमंत्र्यांकडे ढकलून देऊ नका”! तरुणीच्या अर्जावरुन अजित पवारांनी पालिका आयुक्तांना खडसावलं
New procedure regarding online booking by LPG Company to customers
आता ‘ओटीपी’ सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणारच नाही; कशी आहे नवीन प्रक्रिया?
Ganesha Solapur, mandals welcomed ganesha,
सोलापुरात श्री गणरायाचे जल्लोषात स्वागत, शहरात १३५० मंडळांनी केली श्रींची प्रतिष्ठापना
tulja bhavani temple latest marathi news
दसऱ्याच्या मुहूर्तावर तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
kolhapur temple
राष्ट्रपतींकडून कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन
Jitendra Awhad on Devendra Fadnavis,
एक छावणी लुटण्याइतके शिवाजी महाराज छोटे नव्हते, जितेंद्र आव्हाड यांचे फडणवीस यांना प्रत्युत्तर
Ajit Pawar, RSS Memorial, Ajit Pawar Avoids RSS Founder s Memorial, Hedgewar Smruti Mandir BJP, Nagpur, Deekshabhoomi,
अजितदादांनी दुसऱ्यांदा संघ भूमीवर जाणे टाळले, काय आहे कारण?
Nashik, Badlapur incident, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, women empowerment campaign, Tapovan Maidan, opposition politicization,
करोना केंद्रांमधील अत्याचारावेळी गप्प का ? एकनाथ शिंदे यांच्याकडून उध्दव ठाकरे लक्ष्य

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live: “बाळासाहेबांना ‘म्हातारा’ म्हणणाऱ्या सुषमा अंधारे तुमच्या…”, मनसेचा ठाकरे गटाला खोचक सवाल!

हेही वाचा… “…ही बुद्धी देखील विठ्ठलाने केसीआर यांना द्यावी,” जितेंद्र आव्हाड यांचा टोला

येथील राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि त्यांचे समर्थक भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात ते काय बोलतात याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी राव यांच्या दौर्यामुळे पोलीस प्रशासनावर ताण पडला आहे.