राज्यसेवा परीक्षेचा नवा अभ्यासक्रम २०२५पासून लागू करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आंदोलन सुरू होते. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) माघार घेतली आणि नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५पासून करण्यात येणार असल्याचे ‘एमपीएससी’ने ट्विटद्वारे जाहीर केले. दरम्यान या आंदोलना दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी बोलताना, ‘‘चिंता करू नका. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची फाईल मी निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. त्यांचा प्रश्न सुटेल!’’असं विधान केलं होतं. यावरून विरोधकांकडून जोरदार टीका, टिप्पणी झाली. आता याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा