सांगलीतील गणपती पंचायतन संस्थानच्या चोर गणपतीचे रविवारी पहाटे आगमन झाले. भाद्रपद चतुर्थीला गणेशाचे आगमन होत असताना मंदिरामध्ये तत्पुर्वीच या गणेशाचे आगमन होत असल्याने या गणपतीला चोर गणपती असे म्हटले जाते.भाद्रपद शुद्ध प्रतिपदेनिमित्त प्रतिष्ठापना होणार्या या चोर गणपतीला २०० वर्षांची परंपरा आहे. पंचायतन संस्थानच्या गणेशाची प्रतिपदेला म्हणजे चतुर्थीच्या चार दिवस अगोदर प्रतिष्ठापना होते. चोर गणपती केव्हा आला अन् गेला याचा गणपती भयत, भाविकांना थांगपत्ता लागत नसल्याने या विघ्नहर्त्याला चोर गणपती म्हणण्याची प्रथा रूढ झाल्याची आख्यायिका आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा