Petrol Diesel Price Today : सध्या दुचाकी, चारचाकीला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे विविध कंपन्या देखील नवनवीन फीचर्सच्या गाड्या ग्राहकांसाठी बाजारात घेऊन येत असतात. दुचाकी कुठेही सहज पार्क करता येते, तर चारचाकी मधून आरामदायी प्रवास होतो. म्हणूनच ग्राहक सुद्धा आपल्या सोयीप्रमाणे या गाडयांना पसंती दाखवताना दिसतात. यादरम्यान ग्राहकांचे लक्ष पेट्रोल व डिझेलच्या किंमतीकडे सुद्धा असते. कारण – पेट्रोलची दरवाढ म्हणजे खिशाला कात्री, महिन्याच्या खर्चात वाढ आदी समस्या सामान्य नागरिकांसमोर येऊन उभ्या राहतात. तर आज महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाण्यासह इतर शहरांतील पेट्रोल व डिझेलचा भाव (Petrol Diesel Price Today) काय आहे जाणून घ्या…

पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) :

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
Daily Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरांत काय आहे दर?
edible oil import india
खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा हवेतच ! जाणून घ्या, एका वर्षात किती खाद्यतेलाची आयात झाली आणि त्यासाठी किती रुपये मोजले
How to check daily Petrol And Diesel rates
Petrol Diesel Rates In Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा दर
शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.४४९०.९६
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.१५९१.८७
औरंगाबाद१०४.६६९१.१७
भंडारा१०४.६१९१.१५
बीड१०५.३८९१.८७
बुलढाणा१०६.०२९२.४८
चंद्रपूर१०४.०२९०.५९
धुळे१०४.४९९१.०२
गडचिरोली१०४.७४९१.२९
गोंदिया१०५.७६९२.२५
हिंगोली१०५.८५९२.३४
जळगाव१०४.८१९१.३१
जालना१०६.२७९२.७२
कोल्हापूर१०४.३९९०.९४
लातूर१०५.११९१.६२
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०६.२३९२.७१
नंदुरबार१०५.३२९१.८१
नाशिक१०३.८१९०.३५
उस्मानाबाद१०४.६६९१.१९
पालघर१०३.८९९०.३९
परभणी१०६.७१९३.१४
पुणे१०४.११९०.६३
रायगड१०४.००९०.५१
रत्नागिरी१०५.५२९१.९६
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०४.७०९१.२३
सिंधुदुर्ग१०५.७७९२.२७
सोलापूर१०५.०९९१.५८
ठाणे१०३.८९९०.४०
वर्धा१०४.९२९१.४५
वाशिम१०४.९९९१.५२
यवतमाळ१०५.२१९१.७३

सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल व डिझेलचे दर :

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर नवीन दर जाहीर करतात. त्यानंतर हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आजच्या किमती पाहता महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दरवाढ, तर काही ठिकाणी किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. तुम्हीसुद्धा घराबाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) तपासून घ्या आणि पेट्रोलची टाकी फूल करून घ्या.

हेही वाचा…मित्राने इलेक्ट्रिक स्कूटर घेतली, तर तुम्हाला ३००० रुपये मिळणार; पाहा कंपनीच्या Boss sale मध्ये काय ऑफर्स असणार?

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर :

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

तुम्हीसुद्धा कार इन्शुरन्स रिन्यू करण्याकडे दुर्लक्ष करता का?

अनेक कारमालक त्यांच्या विमा पॉलिसी (कार इन्शुरन्स) रिन्यू करण्याकडे दुर्लक्ष करतात. तुमच्या कारचा विमा रिन्यू करण्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, जे दंड भरण्यापलीकडेसुद्धा जाऊ शकतात.कार इन्शुरन्स पॉलिसी जर रिन्यू केली नसेल, तर तुम्ही बेकायदा वाहन चालवीत आहात. कारण- सप्टेंबर २०१८ पासून थर्ड पार्टी इन्शुरन्स बंधनकारक करण्यात आलं आहे. वाहनचालकांनी कारसाठी तीन वर्षांचे आणि दुचाकीसाठी पाच वर्षांचे थर्ड पार्टी कव्हर आठवणीने घ्यावे तर थर्ड पार्टी विमा वेगळा घ्यावा लागतो हे लक्षात ठेवा. भारतात रस्त्यावरील प्रत्येक वाहनाला किमान थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. जर तुमचा विमा संपला असेल, तर तुम्हाला दंडासह कायदेशीर शिक्षेला सामोरे जावे लागू शकते.