सांगली : मैत्रिणीसोबत कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर गेलेला तरुण सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात नदीत पडल्याने पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत वाहून गेला. सायंकाळपर्यंत बचाव पथकाला त्याचा शोध लागलेला नव्हता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सांगलीवाडीकडील तीरानजीक असलेल्या बंधार्‍यावर मैत्रिणी समवेत सेल्फी घेताना मोईन मोमीन (वय २४, रा. शामरावनगर) हा तरूण पात्रात पडून बेपत्ता झाला. रविवारी सकाळी हा प्रकार घडला.

हेही वाचा…लोणंद मुक्कामी वारकऱ्यांची मांदियाळी

मैत्रिणीने हा प्रकार नातेवाईकांना कळवल्यानंतर आयुष्य हेल्पलाईन टीम, स्पेशल रेस्क्यू टीमच्यावतीने हरिपूरपर्यंत शोध घेण्यात आला. सायंकाळपर्यंत मोईन याचा ठावठिकाणा समजू शकला नाही.