सातारा जिल्ह्यात ओमायक्रॉनचे आणखी दोन रुग्ण आढळले आले असून, आता एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या पाच झाली आहे. हे सर्व रुग्ण फलटण तालुक्यातील आहेत. करोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराबाबत जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in