कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी नागपूरचे आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महिन्याभराच्या आतच पहिली मोठी कारवाई केली आहे. नियमबाह्य, अनधिकृत बांधकामांना अजिबात थारा न देणाऱ्या मुंढेंच्या आदेशानंतर नागपूरमधील सराईत गँगस्टर असलेल्या संतोष आंबेकरच्या अलिशान बंगल्यावर हातोडा पडला आणि बंगला जमीनदोस्त करण्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे. या बंगल्यावर सुरु असणाऱ्या कारवाईची सध्या समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरु असून अनेकांनी मुंढेंचे कौतुक केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा >> तुकाराम मुंढेंचा दणका! नागपूरमधील डॉनचा बंगला केला जमीनदोस्त

दरम्यान, आंबेकरचा हा बंगला २५ ते ३० कोटींचा असल्याचे बोलले जात आहे. या बंगल्यातील वस्तू आधीच पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. हा बंगला पाडण्यासाठी एकूण पाच दिवस लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.