पिंपरी चिंचवडमधील अकरा वर्षीय विद्यार्थी ओमकार लकडे याने एक पाय निकामी असतानाही रायगड किल्ला सर केला आहे. महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळेतील तो विद्यार्थी आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ओमकारने दाखवलेल्या या हिंमतीचं कौतुक सध्या सर्वत्र होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगड किल्ला सर करणं हे एक आव्हानच होतं, मात्र ते आपण जिद्दीने पूर्ण केलं, अशी प्रतिक्रिया ओमकारने दिली आहे.

रायगड किल्ला सर करणं हे एक आव्हानच होतं, मात्र ते आपण जिद्दीने पूर्ण केलं, अशी प्रतिक्रिया ओमकारने दिली आहे.