संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन आणि पंढरपूरकडे येणाऱ्या अन्य महामार्गाचे लोकार्पण सोहळ्यानिमित्त बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीमधून भाषण केलं. पंढरपूरच्या पालखीमार्गाच्या कामाचं भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना त्यांनी तुकोबांच्या ओवीचा दाखला देत भागवत धर्माचा महिमा सांगितला. पंतप्रधान नक्की काय म्हणाले पाहुयात…

लोकसत्ताचे आणखीन व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.