राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी यंदाच्या जागतिक महिलादिनानिमित्त ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी मनमोकळा संवाद साधला. यावेळी महिलांच्या प्रगतीबाबत बोलताना यशोमती ठाकूर प्रचंड आत्मविश्वासाने बोलत होत्या. मात्र काही वैयक्तीक विषयांवर बोलताना त्या भावुक झाल्याचं पहायला मिळालं. पाहुयात महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांचा आजपर्यंतचा प्रवास आणि त्याबद्दल त्यांनी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.