राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला पुण्यातील बाणेर रस्त्यावर आज पहाटे तीनच्या सुमारास अपघात झाला. मेटे यांच्यासह गाडीतील सर्वांना पुण्यातील रूबी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मेटे यांची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालयातील सूत्रांकडून कळले आहे. 

Story img Loader