सध्या सगळ्या जगालाच करोना नावाच्या संकटाने घेरलं आहे. भारतही त्याला अपवाद नाही, महाराष्ट्रातही करोनाचे रुग्ण वाढत आहेत. करोना संकटाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयं, मॉल्स सगळं बंद करण्यात आलं आहेच. शिवाय धार्मिक स्थळंही बंद करण्यात आली आहेत. लॉकडाउन आता १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. अशा सगळ्या स्थितीतही आपल्या मनातली श्रद्धा ही अजिबात संपलेली नाही. सगळ्या जगाला श्रद्धा आणि सबुरी चे तत्त्व शिकवणाऱ्या साईबाबांची आरती आम्ही खास घेऊन आलो आहोत लोकसत्ताच्या वाचकांसाठी. तेव्हा साईबाबांची आरती लाइव्ह पहायची असेल तर क्लिक करा या लिंकवर.
आणखी वाचा