West Maharashtra Assembly Election Result Highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात एकूण २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. आता संपू्र्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यातील अत्यंत महत्त्वाचा विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. एकूण ७० मतदारसंघ असलेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागात महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळाले आहे. पण गेल्या काही वर्षात राजकीय समीरकरणं बदलल्यामुळे यंदा पश्चिम महाराष्ट्रात नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
West Maharashtra Assembly Election Results Highlights : पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघातील राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
Wai Assembly Constituency Election 2024 Result : वाई विधानसभा मतदार संघ अंतिम निकाल
वाई विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार मकरंद पाटील ६२ हजारांहून अधिक मतांनी विजयी घोषित
Solapur Vidhan Sabha Election Results 2024 : सोलापूर मध्य मतदारसंघातून भाजप नेते देवेंद्र कोठे यांचा विजय
Solapur Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates : सोलापूर मध्य मतदारसंघातून भाजप नेते देवेंद्र कोठे यांचा विजय झाला असून काँग्रेसचे नेते चेतन नरोटे यांचा पराभव झाला आहे.
Hadapsar Vidhan Sabha Election Result 2024 : हडपसर मतदारसंघ अंतिम निकाल
हडपसर मतदारसंघातून अजित पवार गटाचे चेतन तुपे ६ हजार मतांनी विजयी
Shirdi Assembly Election Results 2024 : पालकमंत्री राधाकृष्ण विखे ७० हजार २८२ मतांनी विजयी
महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे ७० हजार २८२ मतांनी विजयी
Karmala (Maharashtra) Assembly Election Results 2024 : करमाळ्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नारायण पाटील विजयी
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन्ही पक्षांची संधान बांधून असलेले अपक्ष आमदार संजय शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नारायण पाटील यांनी शिंदे यांना १५ ५५१ मताधिक्याने पराभूत केले. नवनिर्वाचित नारायण पाटील यांना ९५ हजार १०७ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी संजय शिंदे यांना ७९ जार ३६६ मते पडली. तिसऱ्या स्थानावर गेलेले शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे दिग्विजय बागल यांना ४० हजार ५४१ मतांवर समाधान मानावे लागले.
काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव
दक्षिण कराड मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाले आहेत.
कोल्हापुरातील दहाही जागा महायुतीकडे
Sangola Assembly Election 2024 Result : सांगोला विधानसभा निवडणूक निकाल
सांगोला विधानसभा लढतीत अखेर शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी बाजी मारत २५ हजार ३८४ मताधिक्याने विजय मिळविला. ‘ काय झाडी, काय डोंगार, काय हॉटिल, समद ओकेमंदी ‘ या प्रसिद्ध संवादामुळे प्रसिद्धी पावलेले शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दीपक साळुंखे या दोघांना पराभव पत्करावा लागला. नवनिर्वाचित उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख त्यांना एक लाख १३६५ मते मिळाली. प्रतिस्पर्धी शहाजीबापू पाटील यांना ८३ हजार ४९७ इतकी मते मिळाली. दीपक साळुंखे यांच्या पारड्यात ४६ हजार ७९९ ते पडली. दोन्ही शिवसेनेच्या विभागणीचा लाभ डॉ. देशमुख यांना मिळाला.
नवनिर्वाचित उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख याच सांगोल्यातून तब्बल अकरावेळा विधानसभेवर निवडून गेलेले शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. मागील २०१९ सालच्या सांगोला विधानसभेच्या निवडणुकीत गणपतराव देशमुख हयात असताना त्यांचे दुसरे नातू डॉ अनिकेत देशमुख यांचा शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांनी पराभव केला होता. परंतु आता गणपतराव देशमुख यांच्या पश्चात त्यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांनी विजय खेचून आणत मागील पराभवाचा वचपा काढला आहे.
West Maharashtra Vidhan Sabha Election Result : येवला मतदारसंघातून छगन भूजबळ विजयी
West Maharashtra Vidhan Sabha Election Result : येवला मतदारसंघातून छगन भूजबळ विजयी झाले आहे.
Akole Assembly Election Results 2024 : अकोले (अहिल्यानगर) विधानसभा निवडणूक निकाल
अकोले (अहिल्यानगर) मतदार संघातून महायुतीचे डॉ किरण लहामटे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) विजयी
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव.
करमाळा मतदारसंघातून शरद पवार गटाचे नारायण पाटील विजयी झाले आहे तर एकनाथ शिंदे – शिवसेनेचे दिग्विजय बागल पराभूत झाले आहेत.
Aurangabad East Constituency election result 2024 : औरंगाबाद पूर्व मतदार संघ
पक्ष/उमेदवार/मते:
1. भाजप – अतुल सावे : 29798
2. एमआयएम- इम्तियाज जलील : 70725
3. समाजवादी पार्टी- गफार कादरी : 4780
4. काँग्रेस : लहू शेवाळे : 3443
5. वंचित बहुजन आघाडी – अफसर खान : 1189
बाराव्या फेरीनंतर एमआयएमचे इम्तियाज जलील 40927 मतांनी आघाडीवर
Pune Assembly elections : वडगाव शेरी मतदारसंघातून बापू पठारे विजयी
Result Live Updates : वडगाव शेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी – शरद पवार गटाचे बापू पठारे विजयी झाले आहेत तर राष्ट्रवादी -अजित पवार गटाचे सुनील टिंगरे अपयशी झाले आहेत.
Pune Vidhan Sabha Election Results 2024 : दौंड मतदारसंघातून राहुल कुल १४ हजार मतांनी विजयी
Pune Vidhan Sabha Election Results 2024 : दौंड मतदारसंघातून राहुल कुल १४ हजार मतांनी विजयी झाले आहेत.
madha assembly election result 2024 : माढा विधानसभा निवडणूक निकाल
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या माढा मतदारसंघात ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना ३० हजार ६२१ मताधिक्याने पराभूत करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी विजय मिळविला. जिल्ह्यातील विधानसभेचा हा पहिला निकाल जाहीर झाला.
नवनिर्वाचित उमेदवार अभिजीत पाटील यांना एक लाख ३६ हजार ५५९ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी रणजीत शिंदे यांच्या पारड्यात एक लाख ५९३८ मते पडली. महायुतीच्या (राष्ट्रवादी अजित पवार गट) मीनल साठे यांना १३ हजार ३८१ मतांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये रणजित शिंदे हे थोड्या प्रमाणात मतांची आघाडी घेऊन होते. ही आघाडी नंतर अभिजित पाटील यांनी संपुष्टात आणली.
Shivajinagar Vidhan Sabha Election Results 2024 : पुण्याच्या शिवाजीनगर मतदातसंघातून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे विजयी झाले आहेत तर काँग्रेसचे दत्तात्रय बहिरट पराभूत झाले आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Live : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची ३५ जागांवर आघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले आहेत. भाजपाप्रणीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने ३५ जागांवर आघाडी घेतली आहे. याउलट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने १३ जागांवर आघाडी घेतली आहे.
बारामती मतदारसंघातून अजित पवार विजयी
बारामतीत अजित पवार विजयी, युगेंद्र पवारांचा पराभव
राष्ट्रवादी अजित पवारांचे किती उमेदवार जिंकले आणि कोण पराभूत झाले? पाहा संपूर्ण यादी
अजित पवारांची एक्स पोस्ट चर्चेत; म्हणाले, महाराष्ट्राने गुलाबी रंग….
Maharashtra Chooses Pink ??#MaharashtraElectionResult pic.twitter.com/0LqcGWwh3A
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 23, 2024
सातारा पाटण मतदारसंघातून शंभूराज देसाई आघाडीवर
सातारा-पाटण मतदारसंघातून शंभूराज देसाई आघाडीवर आहे. ते ९, ६५९ मतांनी आघाडीवर आहे.
अमल महाडिक विजयी तर ऋतुराज पाटील पराभूत
दक्षिण कोल्हापूर मतदारसंघातून ऋतुराज पाटील पराभूत झाले असून भाजपचे उमेदवार अमल महाडिक विजयी झाले आहेत.
Maharashtra Assembly Election Results 2024 : सांगोला विधानसभा मतदारसंघ बारावी फेरी अखेर डॉ.बाबासाहेब देशमुख ६७८४ मतांनी आघाडीवर
Maharashtra Assembly Election Results 2024 : तासगाव रोहित पाटील ६७६९ मतानी आघाडीवर
सुनील तटकरे, पटेल अजित पवारांना भेटण्यासाठी देवगिरी बंगल्यावर
सुनील तटकरे, पटेल देवगिरी बंगल्यावर अजित पवारांना भेटायला गेले आहेत.
Maharashtra Assembly Election Results 2024 : शिर्डी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे १० व्या फेरी अखेर २७ हजार ३६१ मतांनी आघाडीवर
Karjat-jamkhed Vidhan Sabha Election Result 2024 : सातव्या फेरीत रोहित पवार आघाडीवर
Karjat-jamkhed Vidhan Sabha Election Result 2024 : कर्जत जामखेड मतदारसंघातून राम शिंदेंना मागे टाकत सातव्या फेरीत रोहित पवार आघाडीवर आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात एकूण २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. आता संपू्र्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यातील अत्यंत महत्त्वाचा विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. एकूण ७० मतदारसंघ असलेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागात महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळाले आहे. पण गेल्या काही वर्षात राजकीय समीरकरणं बदलल्यामुळे यंदा पश्चिम महाराष्ट्रात नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.