West Maharashtra Assembly Election Result Highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात एकूण २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. आता संपू्र्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यातील अत्यंत महत्त्वाचा विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. एकूण ७० मतदारसंघ असलेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागात महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळाले आहे. पण गेल्या काही वर्षात राजकीय समीरकरणं बदलल्यामुळे यंदा पश्चिम महाराष्ट्रात नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
West Maharashtra Assembly Election Results Highlights : पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघातील राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
Maharashtra Assembly Election Results 2024 : सांगोला विधानसभा
अकरावी फेरी
– शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख ७०२६ मतांनी आघाडीवर
– शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दीपक साळुंखे दोघेही पिछाडीवर
Maharashtra Assembly Election Results 2024 : खानापूर मतदार संघ
सातवी फेरी अखेर – सुहास बाबर (शिवसेना) – ३०४४० मतांनी आघाडीवर, भाजप सांगली, जत, शिराळा मिरज आघाडीवर

सातवी फेरी अखेर – सुहास बाबर (शिवसेना) – ३०४४० मतांनी आघाडीवर.
करमाळा मतदारसंघातून नारायण पाटील आघाडीवर
यावेळी महायुती करमाळा विधानसभेसाठी दिग्विजय दिगंबरराव बागल यांना उमेदवारी दिली होती. तर महाविकास आघाडीतील नारायण (आबा) गोविंदराव पाटील यांना उमेदवारी दिली होती. करमाळा मतदारसंघातून नारायण पाटील आघाडीवर आहे.
सांगोला मतदारसंघातून शहाजीबापू पाटील पिछाडीवर
सांगोला मतदारसंघातून शहाजीबापू राजाराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दीपकआबा बापूसाहेब साळुंखे यांना उमेदवारी दिली होती. शहाजीबापू पाटील पिछाडीवर आहे.
कर्जत जामखेडमधून महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार पिछाडीवर आहे. महायुती कर्जत-जामखेड विधानसभेसाठी प्रा. राम शंकर शिंदे यांना उमेदवारी दिली होती. ते १,३२७ मतांनी आघाडीवर आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024 : कडेगाव- विश्वजित कदम यांना ७ फेरीअखेर ९१५ मताची आघाडी
दादा भुसे पाचव्या फेरीअखेर २१ हजार ८७५ हजार मतांनी आघाडीवर
Assembly Election Result 2024 : मालेगाव बाह्य मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे पाचव्या फेरीअखेर २१ हजार ८७५ हजार मतांनी आघाडीवर आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024 : तासगाव सातवी फेरी रोहित पाटील ८७६४ आघाडी
कराड दक्षिण मतदार संघातून पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर
कराड दक्षिण मतदार संघातून पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर आहे. महायुती कराड-दक्षिण विधानसभेसाठी डॉ.अतुलबाबा सुरेश भोसले यांना उमेदवारी दिली होती. ते आघाडीवर आहे.
Assembly Election Result 2024 : सहावी फेरी, शिराळा भाजपचे सत्यजित देशमुख ४८२६ मतांनी आघाडीवर
wai Assembly Election Results 2024 :
वाई विधानसभा आठवी फेरी अरुणादेवी पिसाळ ३६४५०
मकरंद पाटील ५०६८७
पुरुषोत्तम जाधव २५०१
मकरंद पाटील १४२३७ आघाडीवर
assembly election 2024 : कराड उत्तर मतदार संघातून भाजपाचे मनोज घोरपडे १६ हजार मतांनी आघाडीवर
Satara Assembly Election : साताऱ्यातून छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आघाडीवर
Satara Assembly Election : सातारा विधानसभा मतदारसंघातून सातवी फेरी भाजपचे छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बत्तीस हजार मतांनी आघाडीवर आहे.
Vidhan Sabha Results 2024 : महायुतीचे उमेदवार सचिन पाटील आघाडीवर
Vidhan Sabha Results 2024 : फलटणचे महायुतीचे उमेदवार सचिन पाटील आघाडीवर आहे.
Maharashtra Assembly Election Updates : मकरंद पाटील बाराशे ३२ मतांनी आघाडीवर
Maharashtra Assembly Election Updates : वाई विधानसभा मतदारसंघ पहिल्या फेरी अखेर मकरंद पाटील आघाडीवर
अरुणादेवी पिसाळ ५०६२
मकरंद पाटील ६२९४
मतदार संघाचे नाव,-
इस्लामपूर-
फेरी क्रमांक -६
पक्ष -राष्ट्रवादी शरद पवार –
उमेदवार – जयंत पाटील</p>
मते -५५१०
पक्ष -राष्ट्रवादी अजित पवार</p>
उमेदवार – निशिकांत पाटील
मते – ३७८२
मतांची आघाडी-१७२८
Assembly Election Results Live Updates : कोल्हापूर जिल्ह्यात कोण आघाडीवर?
Kolhapur District Assembly Election Results Live Updates : कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर उत्तर मधून राजेश लाटकर आघाडीवर
राधानगरी मधून प्रकाश अबिटकर आघाडीवर
कागलमधून समरजित घाटगे आघाडीवर
इचलकरंजी मधून राहुल आवाडे आघाडीवर
कोल्हापूर दक्षिण मधून ऋतुराज पाटील आघाडीवर
शिरोळ मधून राजेंद्र पाटील आघाडीवर
शाहूवाडी विनय कोरे आघाडीवर
चंदगडमधून शिवाजी पाटील आघाडीवर
करवीर मधून राहुल पाटील आघाडीवर
हातकणंगले मधून अशोकराव माने आघाडीवर
wai Assembly Election Results 2024 :
वाई विधानसभा सातवी फेरी अरुणादेवी पिसाळ ३२६४८
मकरंद पाटील ४३३९२
पुरुषोत्तम जाधव २३६८
मकरंद पाटील १०७४३ आघाडीवर
assembly election 2024 updates : कराड दक्षिण मतदार संघातून पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर
कोरेगाव मतदार संघात तिसऱ्या फेरी अखेर शिंदे सेनेचे महेश शिंदे१५७०० आघाडीवर
फलटण मतदार संघात अजित पवार पक्षाचे सचिन पाटील ३७७६ मताने आघाडीवर
सातारा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बत्तीस हजार मतांनी आघाडीवर
maharashtra assembly election updates : तासगाव रोहित पाटील १६०० मतांनी आघाडीवर
vidhan sabha 2024 : ५ फेरी अखेर सुरेश खाडे २५६९० मतांचा लीड
वाई विधानसभा सहावी फेरी
अरुणादेवी पिसाळ 26821
मकरंद पाटील 37171
पुरुषोत्तम जाधव 2193
मकरंद पाटील 10350 आघाडीवर
assembly election : जय कुमार गोरे सहावी फेरी 51126
प्रभाकर घार्गे 26440
गोरे 24686 आघाडीवर
assembly election updates : शिराळा भाजपचे सत्यजित देशमुख २२०० मतांनी आघाडी
मिरज सुरेश खाडे १४ हजार मतानी आघाडीवर
assembly election 2024 : तिसऱ्या फेरीत विश्वजित कदम ४१६ मतांनी आघाडीवर
wai Assembly Election Results 2024 : वाई विधानसभा पाचवी फेरी अरुणादेवी पिसाळ २२४१५
मकरंद पाटील ३१२०२
पुरुषोत्तम जाधव १७८९
मकरंद पाटील ८८८७ आघाडीवर
assembly election updates : पलूस कडेगांव मतदारसंघ तिसरी फेरी
विश्वजित कदम : 18390
संग्राम देशमुख : 17974
विश्वजित कदम 416 मतांनी आघडीवर
Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates : कर्जत जामखेड मधून राम शिंदे आघाडीवर
Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates : कर्जत जामखेड मधून राम शिंदे आघाडीवर आहे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात एकूण २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. आता संपू्र्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यातील अत्यंत महत्त्वाचा विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. एकूण ७० मतदारसंघ असलेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागात महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळाले आहे. पण गेल्या काही वर्षात राजकीय समीरकरणं बदलल्यामुळे यंदा पश्चिम महाराष्ट्रात नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.