West Maharashtra Assembly Election Result Highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात एकूण २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. आता संपू्र्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यातील अत्यंत महत्त्वाचा विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. एकूण ७० मतदारसंघ असलेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागात महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळाले आहे. पण गेल्या काही वर्षात राजकीय समीरकरणं बदलल्यामुळे यंदा पश्चिम महाराष्ट्रात नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

West Maharashtra Assembly Election Results Highlights : पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघातील राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

09:47 (IST) 23 Nov 2024

खानापूर शिंदे-शिवसेनाचे सुहास बाबर आघाडीवर

09:44 (IST) 23 Nov 2024

सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सर्व उमेदवार आघाडीवर

09:44 (IST) 23 Nov 2024

man khatav Assembly Election Results 2024 : तिसऱ्या फेरी अखेर जयकुमार गोरे १२८१९ मतांनी आघाडीवर

09:40 (IST) 23 Nov 2024

assembly election updates : वाई विधानसभा चौथी फेरी

अरुणादेवी पिसाळ 17937

मकरंद पाटील 23870

पुरुषोत्तम जाधव 918

09:31 (IST) 23 Nov 2024

assembly election updates : मान खटाव विधानसभा मतदार संघातून दुसऱ्या फेरीत आमदार जयकुमार गोरे यांना 14688 तर प्रतिस्पर्धी प्रभाकर घार्गे यांना 7737 मते गोरे यांची दुसऱ्या फेरी अखेर6951 मताची आघाडी

09:29 (IST) 23 Nov 2024

Pune Assembly Election Results Live Updates in Marathi : बारामतीत अजित पवार आघाडीवर

Baramati Assembly Election Results : बारामतीत अजित पवार आघाडीवर आहे तर युगेंद्र पवार पिछाडीवर आहे.

09:27 (IST) 23 Nov 2024

satara assembly election updates : पाटण विधानसभा मतदारसंघ

दुसऱ्या फेरीत

शंभूराज देसाई 1600 मतांनी आघाडीवर

09:26 (IST) 23 Nov 2024

assembly election updates :खाडे ९ हजार मतानी आघाडीवर

09:26 (IST) 23 Nov 2024

assembly election updates : चिंचवड दुसरी फेरी

भाजप शंकर जगताप -११४४२

राष्ट्रवादी (शरद पवार) राहुल कलाटे -५८१२

जगताप आघाडी ७६१०

09:19 (IST) 23 Nov 2024

maharashtra election result : पहिल्या फेरीत नितेश राणे 1048 मतांनी आघाडीवर

नितेश राणे 3626

संदेश पारकर 2578

09:14 (IST) 23 Nov 2024

maharashtra assembly election updates : रायगड अलिबागमध्ये दुसऱ्या फेरीनंतर शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र दळवी आघाडीवर

09:14 (IST) 23 Nov 2024

assembly election upadates : वाई विधानसभा अरुणादेवी पिसाळ 9331

मकरंद पाटील 12644

मकरंद पाटील 3313 मतांनी आघाडीवर

09:13 (IST) 23 Nov 2024
Maharashtra Vidhan Sabha Election Result : महाराष्ट्रातल्या विधानसभेचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

सविस्तर वाचा:

09:07 (IST) 23 Nov 2024

assembly election updates :पाटणमधून शंभूराज देसाई ४२२ मतांनी आघाडीवर

09:06 (IST) 23 Nov 2024

assembly election live updates : सातारा : फेरी 01

शिवेंद्रराजे 4314

अमित कदम 1062

फलटणचे महायुतीचे उमेदवार सचिन पाटील आघाडीवर..

09:04 (IST) 23 Nov 2024

assembly election updates : 258 मान खटाव विधानसभा मतदारसंघ दुसऱ्या फेऱ्या भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे यांनी घेतली 7000 मतांची आघाडी प्रभाकर घार्गे पिछाडीवर

09:03 (IST) 23 Nov 2024

वाई विधानसभा मतदारसंघ पहिल्या फेरी अखेर मकरंद पाटील आघाडीवर अरुणादेवी पिसाळ 5062 मकरंद पाटील ६२९४

मकरंद पाटील बाराशे 32 मतांनी आघाडीवर

09:02 (IST) 23 Nov 2024

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर उत्तर मधून राजेश लाटकर आघाडीवर

राधानगरी मधून प्रकाश अबिटकर आघाडीवर

कागलमधून समरजित घाटगे आघाडीवर

इचलकरंजी मधून राहुल आवाडे आघाडीवर

कोल्हापूर दक्षिण मधून ऋतुराज पाटील आघाडीवर

शिरोळ मधून राजेंद्र पाटील यड्रावकर

शाहूवाडी विनय कोरे आघाडीवर

चंदगडमधून शिवाजी पाटील आघाडीवर

करवीर मधून राहुल पाटील आघाडीवर

हातकणंगले मधून अशोकराव माने आघाडीवर

09:01 (IST) 23 Nov 2024

इचलकरंजी विधानसभा निवडणूक निकाल 2024

फेरी क्रमांक…1

मदन कारंडे…3471

राहुल आवाडे…7461

विठ्ठल चोपडे…63

आघाडी… राहुल आवाडे 3990

09:00 (IST) 23 Nov 2024

ऋतुराज पाटील, राहुल आवाडे, विनय कोरे, समरजीत सिंह घाटगे, पोस्टेल मतांमध्ये आघाडी

08:56 (IST) 23 Nov 2024

Pune Assembly Election Results Live Updates : कर्जत जामखेड मतदारसंघातून रोहित पवार आघाडीवर

Pune Assembly Election Results Live Updates : कर्जत जामखेड मतदारसंघातून रोहित पवार आघाडीवर आहे.रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये कांटे की टक्कर दिसून येत आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात यंदा ७४.९४ टक्के मतदान झाले.

08:56 (IST) 23 Nov 2024
aditi tatkare : श्रीवर्धन मधून टपाली मतदान आदिती तटकरे आघाडीवर.श्रीवर्धन मधून टपाली मतदान आदिती तटकरे आघाडीवर.

aditi tatkare : श्रीवर्धन मधून टपाली मतदान आदिती तटकरे आघाडीवर.

08:55 (IST) 23 Nov 2024

कर्जत :टपाली मतदानात शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आघाडीवर

कर्जत : टपाली मतदानात शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आघाडीवर

08:35 (IST) 23 Nov 2024

नाशिक मतदारसंघातून देवयानी फरांदे आघाडीवर

नाशिक मतदारसंघातून भाजपच्या देवयानी फरांदे आघाडीवर आहे.

08:28 (IST) 23 Nov 2024

पंढरपूरमधून भगिरथ भालके आघाडीवर

पंढरपूर मतदारसंघातून भगिरथ भालके आघाडीवर आहे

08:22 (IST) 23 Nov 2024

साताऱ्यात शिवेंद्रराजे आघाडीवर

सातारा मतदातसंघातून शिवेंद्रराजे आघाडीवर आहे.

08:20 (IST) 23 Nov 2024

Malegao Vidhan Sabha Election Result : मालेगावातून दादाजी भूसे आघाडीवर

Malegao Vidhan Sabha Election Result Live Update : मालेगावातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार दादाजी भूसे आघाडीवर आहे.

08:18 (IST) 23 Nov 2024

Yewla Vidhan Sabha Election Result Live Update : येवल्यातून छगन भूजबळ आघाडीवर

Yewla Vidhan Sabha Election Result Live Update : येवला मतदारसंघातून छगन भूजबळ आघाडीवर आहे.

07:52 (IST) 23 Nov 2024

Baramati Election Results : काका की पुतण्या? बारामतीमध्ये कोण मारणार बाजी?

Baramati Vidhan Sabha Election Result Live Updates : महाराष्ट्रातील बारामती विधानसभा जागेसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले. यावेळी महायुती बारामती विधानसभेसाठी अजित अनंतराव पवार यांना उमेदवारी दिली होती. तर महाविकास आघाडीतील युगेंद्र श्रीनिवास पवार यांना उमेदवारी दिली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालात बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित अनंतराव पवार यांनी जिंकली होती.

07:37 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election 2024 : अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील मतदारसंघ आणि उमेदवार

१. अकोले

अमित भांगरे (राष्ट्रवादी – श)

डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

वैभव पिचड (भाजप)

२. संगमनेर

विजय थोरात

(काँग्रेस) अमोल खताळ (शिवसेना)

३. शिर्डी

प्रभावती घोगरे (काँग्रेस)

राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)

४. कोपरगाव

संदीप वर्पे (राष्ट्रवादी – एसपी)

आशुतोष काळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

५. श्रीरामपूर

हेमंत ओगळे (काँग्रेस)

भाऊसाहेब कांबळे (शिवसेना)

६. नेवासा

शंकरराव गडाख (शिवसेना- यूबीटी)

विठ्ठलराव लंघे पाटील (शिवसेना)

७. शेवगाव

प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी – एसपी)

मोनिका राजळे (भाजप)

८. राहुरी

प्राजक्त तनपूरे (राष्ट्रवादी – एसपी)

शिवाजीराव कार्डिले (भाजप)

९. पारनेर

राणी लंके (राष्ट्रवादी – एसपी)

काशीनाथ दाते (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

१०. अहमदनगर शहर

अभिषेक कळमकर (राष्ट्रवादी – एसपी)

संग्राम जगताप (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

११. श्रीगोंदा

अनुराधा नागवडे (शिवसेना- यूबीटी)

प्रतिभा पाचपुते (भाजप)

१२. कर्जत जामखेड

रोहित पवार (राष्ट्रवादी – एसपी)

राम शिंदे (भाजप)

(फोटो-संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात एकूण २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. आता संपू्र्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यातील अत्यंत महत्त्वाचा विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. एकूण ७० मतदारसंघ असलेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागात महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळाले आहे. पण गेल्या काही वर्षात राजकीय समीरकरणं बदलल्यामुळे यंदा पश्चिम महाराष्ट्रात नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.