West Maharashtra Assembly Election Result Highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात एकूण २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. आता संपू्र्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यातील अत्यंत महत्त्वाचा विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. एकूण ७० मतदारसंघ असलेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागात महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळाले आहे. पण गेल्या काही वर्षात राजकीय समीरकरणं बदलल्यामुळे यंदा पश्चिम महाराष्ट्रात नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
West Maharashtra Assembly Election Results Highlights : पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघातील राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
West Maharashtra Assembly Election Results Live Updates : नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांची यादी
१. नांदगाव
गणेश धात्रक (शिवसेना- ठाकरे गट)
सुहास कांदे (शिवसेना – शिंदे गट)
समीर भुजबळ (राष्ट्रवादी – शरद पवार)
२. मालेगाव मध्य
एजाज बेग अजीज बेग (काँग्रेस)
मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल (एमआयएम)
३. मालेगाव बाह्य
अव्दय हिरे (शिवसेना- ठाकरे गट)
दादाजी भुसे (शिवसेना शिंदे गट)
४. बागलाण
दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
दिलीप बोरसे (भाजप)
५. कळवण
जे. पी. गावित (माकप)
नितीन पवार (राष्ट्रवादी – अजित पवार)
६. चांदवड
शिरीषकुमार कोतवाल (काँग्रेस)
डॉ. राहुल आहेर (भाजप)
७. येवला
माणिकराव शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार)
छगन भुजबळ (राष्ट्रवादी – अजित पवार)
८. सिन्नर
उदय सांगळे (राष्ट्रवादी – शरद पवार)
माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी – अजित पवार)
९. निफाड
अनिल कदम (शिवसेना- ठाकरे गट)
दिलीप बनकर (राष्ट्रवादी – अजित पवार)
१०.दिंडोरी
सुनीता चारोसकर (राष्ट्रवादी – शरद पवार)
नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी – अजित पवार)
११. नाशिक पूर्व
गणेश गीते (राष्ट्रवादी – शरद पवार)
राहुल ढिकाले (भाजप)
१२. नाशिक मध्य
वसंत गीते (शिवसेना- यूबीटी)
देवयानी फरांदे (भाजप)
१३. नाशिक पश्चिम
सुधाकर बडगुजर (शिवसेना- ठाकरे गट)
सीमा हिरे (भाजप)
१४. देवळाली
योगेश घोलप (शिवसेना- ठाकरे गट)
सरोज अहिरे (राष्ट्रवादी – अजित पवार)
१५. इगतपुरी
लकीभाऊ जाधव (काँग्रेस)
हिरामण खोसकर (राष्ट्रवादी – अजित पवार)
Solapur District Assembly Election Results Live : सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांची यादी
१. करमाळा
नारायण पाटील (राष्ट्रवादी – शरद पवार)
दिग्विजय बागल (शिवसेना – शिंदे)
२. माढा
अभिजीत- पाटील (राष्ट्रवादी – शरद पवार)
मीनल साठे (राष्ट्रवादी – अजित पवार)
३. बार्शी
दिलीप सोपल (शिवसेना- ठाकरे गट)
राजेंद्र राऊत (शिवसेना – शिंदे गट)
४. मोहोळ
राजू खरे (राष्ट्रवादी – शरद पवार)
यशवंत माने (राष्ट्रवादी – अजित पवार)
५. सोलापूर शहर उ.
महेश कोठे (राष्ट्रवादी – शरद पवार)
विजयकुमार देशमुख (भाजप)
६. सोलापूर शहर म.
चेतन नरोटे (काँग्रेस)
देवेंद्र कोठे (भाजप)
७. अक्कलकोट
सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस)
सचिन कल्याणशेट्टी (भाजप)
८. सोलापूर दक्षिण
अमर पाटील (शिवसेना- ठाकरे गट)
सुभाष देशमुख (भाजप)
९. पंढरपूर
अनिल सावंत (राष्ट्रवादी – शरद पवार)
समाधान अवताडे (भाजप)
१. सातारा
अमित कदम (शिवसेना – ठाकरे गट)
शिवेंद्रराजे भोसले (भाजप)
२. कराड उत्तर
बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी – शरद पवार)
मनोज घोरपडे (भाजप)
३. पाटण
हर्षद कदम (शिवसेना- ठाकरे गट)
शंभुराज देसाई (शिवसेना – शिंदे गट)
४. कराड दक्षिण
पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
डॉ. अतुल भोसले (भाजप)
५. वाई
अरुणा पिसाळ (राष्ट्रवादी – शरद पवार)
मकरंद पाटील (राष्ट्रवादी – अजित पवार)
६. फलटण
दीपक चव्हाण (राष्ट्रवादी – शरद पवार)
सचिन पाटील (राष्ट्रवादी – अजित पवार)
७. कोरेगाव
शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार)
महेश शिंदे (शिवसेना – शिंदे गट)
८. माण
प्रभाकर घार्गे (राष्ट्रवादी – शरद पवार)
जयकुमार गोरे (भाजप)
Kolhapur District Assembly Election Results Live : कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांची यादी
१. राधानगरी
के. पी. पाटील (शिवसेना- ठाकरे गट)
के. पी. पाटील (शिवसेना – शिंदे गट)
२. कागल
समरजित घाटगे (राष्ट्रवादी – शरद पवार)
हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी – अजित पवार)
३. कोल्हापूर दक्षिण
ऋतुराज पाटील (काँग्रेस)
अमल महाडीक (भाजप)
४. करवीर
राहुल पाटील (काँग्रेस)
चंद्रदीप नरके (शिवसेना -शिंदे गट)
५. कोल्हापूर उत्तर
राजेश लाटकर (काँग्रेस पुरस्कृत)
राजेश क्षीरसागर (शिवसेना – शिंदे गट)
६. शाहूवाडी
सत्यजित पाटील (शिवसेना- ठाकरे गट)
विनय कोरे (जनसुराज्य)
७. हातकणंगले
राजू आवळे (काँग्रेस)
अशोकराव माने (शिवसेना – शिंदे गट)
सुजीत मिणचेकर (स्वाभिमानी)
८. इचलकरंजी
मदन कारंडे (राष्ट्रवादी – शरद पवार)
राहुल प्रकाश अवाडे (भाजप)
९. शिरोळ
गणपतराव पाटील (काँग्रेस)
सुरेश खाडे (भाजप)
१०. चंदगड
नंदिता बाभूळकर (राष्ट्रवादी – शरद पवार)
राजेश पाटील (राष्ट्रवादी – अजित पवार)
Pune District Assembly Election Results Live : पुणे जिल्ह्यातील उमेदवारांची यादी
१. जुन्नर
सत्यशील शेरकर (राष्ट्रवादी – शरद पवार)
अतुल बेनके (राष्ट्रवादी – अजित पवार)
२. आंबेगाव
देवदत्त निकम (राष्ट्रवादी – शरद पवार)
दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी – अजित पवार)
३. खेड आळंदी
बाबाजी काळे (शिवसेना- यूबीटी)
दिलीप मोहिते (राष्ट्रवादी – अजित पवार)
४. शिरूर
अशोक पवार (राष्ट्रवादी – शरद पवार)
ज्ञानेश्वर कटके (राष्ट्रवादी – अजित पवार)
५. दौंड
रमेश थोरात (राष्ट्रवादी – शरद पवार)
राहुल कुल (भाजप)
६. इंदापूर
हर्षवर्धन पाटील(राष्ट्रवादी – शरद पवार)
दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी – अजित पवार)
अमोल देवकाते (मनसे)
७. बारामती
युगेंद्र पवार(राष्ट्रवादी – शरद पवार)
अजित पवार (राष्ट्रवादी – अजित पवार)
८. पुरंदर
संजय जगताप (काँग्रेस)
विजय शिवतरे (शिवसेना)
९. भोर
संग्राम थोपटे (काँग्रेस)
शंकर मांडेकर (राष्ट्रवादी – अजित पवार)
१०. मावळ
सुनील शेळके (राष्ट्रवादी – अजित पवार)
बापूसाहेब भेगडे (अपक्ष)
११. चिंचवड
राहुल कलाटे (राष्ट्रवादी – शरद पवार)
शंकर जगताप (भाजप)
१२. पिंपरी
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी – शरद पवार)
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी – अजित पवार)
१३. भोसरी
अजित गव्हाणे (राष्ट्रवादी – शरद पवार)
महेश लांडगे (भाजप)
१४. वडगाव शेरी
बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी – शरद पवार)
सुनील टिंगरे (राष्ट्रवादी – अजित पवार)
१५. शिवाजी नगर
दत्तात्रय बहिरट (काँग्रेस)
सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
१६. कोथरूड
चंद्रकांत मोकाटे (शिवसेना – यूबीटी)
चंद्रकांत पाटील (भाजप)
किशोर शिंदे (मनसे)
१७. खडकवासला
सचिन दोडके (राष्ट्रवादी – शरद पवार)
भीमराव तापकिर (भाजप)
मयूरेश वांजळे (मनसे)
१८. पर्वती
अश्विनी कदम (राष्ट्रवादी – शरद पवार)
माधुरी मिसाळ (भाजप)
१९. हडपसर
प्रशांत जगताप (राष्ट्रवादी – शरद पवार)
चेतन तुपे (राष्ट्रवादी – अजित पवार)
साईनाथ बाबर (मनसे)
२०. पुणे कँटोनमेंट
रमेश बागवे (काँग्रेस)
सुनील कांबळे (भाजप)
२१. कसबा पेठ
रविंद्र धंगेकर (काँग्रेस)
हेमंत रासने (भाजप)
Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates : अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील मतदारसंघाची यादी
अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण ११ मतदारसंघ आहेत. खालीलप्रमाणे –
अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, राहुरी, पारनेर, अहिल्यानगर (अहमदनगर शहर), श्रीगोंदा, आणि कर्जत जामखे
Vidhan Sabha Election Results 2024 Live : नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघाची यादी
Vidhan Sabha Election Results 2024 Live : नाशिक जिल्ह्यात एकूण १६ मतदारसंघ आहेत. पुढील प्रमाणे – नांदगाव, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण, कळवण, चांदवड, येवला, सिन्नर, निफाड
दिंडोरी,नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम
देवळाली आणि इगतपुरी
Sangli Results 2024 Live Updates : सांगली जिल्ह्यात एकूण ८ मतदारसंघ आहेत. पुढीलप्रमाणे – मिरज, सांगली, इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठे महांकाळ आणि जत.
Results 2024 Live Updates : कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारसंघाची यादी
Results 2024 Live Updates : कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १० मतदारसंघ आहेत. पुढील प्रमाणे -चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी आणि शिरोळ
Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates : सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघाची यादी
Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates : सोलापूर जिल्ह्यात एकूण ११ मतदारसंघ आहेत. पुढीलप्रमाणे – करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य,अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, पंढरपूर, सांगोला आणि माळशिरस.
West Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates पुणे जिल्ह्यात एकूण २१ मतदारसंघ आहेत. खालीलप्रमाणे –
जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर,मावळ, चिंचवड, पिंपरी, शिरूर, भोसरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पार्वती, हडपसर ,पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ
West Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates : पश्चिम महाराष्ट्र विभागातील एकूण मतदारसंघ
West Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates : राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी ७० जागा पश्चिम महाराष्ट्रात येतात. जवळपास राज्यातील २५ टक्के जागा या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच नगर या सहा जिल्ह्यांतून येतात. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे येथील समीकरणे बदलली आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात एकूण २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. आता संपू्र्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यातील अत्यंत महत्त्वाचा विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. एकूण ७० मतदारसंघ असलेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागात महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळाले आहे. पण गेल्या काही वर्षात राजकीय समीरकरणं बदलल्यामुळे यंदा पश्चिम महाराष्ट्रात नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.