Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ; जाणून घ्या महाराष्ट्रातील आजची किंमत शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०६.४४९२.९४अकोला१०६.०६९२.६१अमरावती१०७.०६९३.५७औरंगाबाद१०७.९१९५.८६भंडारा१०७.०१९३.५२बीड१०७.७७९४.२५बुलढाणा१०६.७४९३.२६चंद्रपूर१०६.१७९२.७३धुळे१०६.६६९३.१७गडचिरोली१०७.२४९३.७६गोंदिया१०७.६३९४.१२हिंगोली१०६.९९९३.५०जळगाव१०७.१५९३.६५जालना१०७.७३९४.१९कोल्हापूर१०६.४८९३.०१लातूर१०७.२५९३.७४मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.०६९२.६१नांदेड१०८.१९९४.६५नंदुरबार१०७.२२९३.७१नाशिक१०६.७०९३.१९उस्मानाबाद१०७.२२९३.७१पालघर१०६.०६९२.५५परभणी१०९.४०९५.७९पुणे१०५.९६९२.४८रायगड१०५.९७९२.४७रत्नागिरी१०७.२४९३.६८सांगली१०६.४९९३.०२सातारा१०७.१५९३.६३सिंधुदुर्ग१०७.९३९४.४१सोलापूर१०६.०७९२.६१ठाणे१०५.९७९२.४७वर्धा१०६.२८९२.८२वाशिम१०६.६६९३.१९यवतमाळ१०६.९८९३.४९ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.