थोर लोकांचे कार्य पोवाडे गाऊन समाजाचे प्रबोधन करणे आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम शाहीर करीत असतात. तत्कालीन ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी सुद्धा शाहीर समाजाला संबोधित करतात. पोवाडे गाणाऱ्या कलाकारांस शाहीर म्हटले जाते. जेव्हा जेव्हा शाहिरीचा विषय येतो तेव्हा तेव्हा शाहीर साबळे हे नाव समोर येतं. पण आता प्रश्न पडतो तो म्हणजे होते शाहीर साबळे? चला तर याच प्रश्नाचे उत्तर घेऊया आजच्या या व्हिडीओ मधून.
VIDEO: शाहीर साबळे कोण होते?
‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी जे नाव प्रामुख्याने ओळखले जाते ते म्हणजे शाहीर साबळे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
First published on: 06-05-2022 at 14:49 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who was shahir sable know in in detailed hrc