रत्नागिरी : रत्नागिरी शहराजवळील नाचणे येथील वृध्दाची दोघा संशयितांनी ६१ लाख १९ हजार ८० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दोघांनी मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून तसेच पोलीस अधिकारी असल्याचे सांगून ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना शनिवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० ते शुक्रवार २७ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता या कालावधीत घडल्याचे सांगण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा