Worli Election Result: Aaditya Thackeray vs Sandip Deshpande vs Milind Deora Vote Counting Updates : बुधवारी (२० नोव्हेंबर) रोजी राज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. मुंबईतील वरळी मतदारसंघात यंदा चुरशीची लढत झाली. मुंबईतील वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे विरुद्ध संदिप देशपांडे विरुद्ध मिलिंद देवरा हे तीन प्रमुख उमेदवार होते. या मतदारसंघात आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा विजयी झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Worli Assembly Election Results Updates : वरळी मतदारसंघातील घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
आदित्य ठाकरे किती मतांनी विजयी?
वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा विजय झाला. त्यांना ६३३२४ मतं मिळाली. त्यांनी ८८०१ मतांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला. वरळीत मनसे नेते संदीप देशपांडे तिसऱ्या क्रमांकावर राहिले, त्यांना १९,३६७ मतं मिळाली.
वरळीत आदित्य ठाकरे यांचा विजय झाला. ते दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले. मनसेचे संदीप देशपांडे व मिलिंद देवरा यांचा पराभव झाला आहे.
१६ व्या फेरीच्या मतमोजणीनंतर वरळीत आदित्य ठाकरेंची आघाडी कायम
१६ व्या फेरीच्या मतमोजणीनंतर वरळीतील आदित्य ठाकरेंची आघाडी कायम. दुसऱ्या क्रमांकावर मिलिंद देवरा, तर तिसऱ्या क्रमांकावर मनसेचे संदीप देशपांडे आहेत.
१५ व्या फेरीनंतरही आदित्य ठाकरेंची आघाडी कायम
वरळीत १५ व्या फेरीच्या मतमोजणीनंतरही आदित्य ठाकरेंची आघाडी कायम आहे.
१४ व्या फेरीच्या मतमोजणीनंतर वरळीतील परिस्थिती काय?
१४ व्या फेरीच्या मतमोजणीनंतर वरळीत आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. तर मिलिंद देवरा ७७०० मतांनी पिछाडीवर आहेत.
वरळीत आदित्य ठाकरे आघाडीवर, संदीप देशपांडेना ‘इतकी’ मतं
१२ व्या फेरीअखेर वरळीत आदित्य ठाकरे यांना ४६ हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत. सहा हजार मतांनी आघाडीवर आहेत. मिलिंद देवरा दुसऱ्या क्रमांकावर असून मनसेचे संदीप देशपांडे १६११७ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
वरळी मतदारसंघ ( ९ व्या फेरीनंतर )
आदित्य ठाकरे १ हजार ७१५ मतांनी आघाडीवर
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार…
आदित्य ठाकरे ( शिवसेना – उद्धव ठाकरे ) – ३२ हजार ९३८ मतं
मिलिंद देवरा ( शिवसेना – एकनाथ शिंदे ) – ३१ हजार २२३ मतं
संदीप देशपांडे ( मनसे ) – १२ हजार ४६३
वरळी मतदारसंघात मतमोजणीच्या सात फेऱ्या संपल्या असून आदित्य ठाकरे यानंतर १ हजार ४७ मतांनी आघाडीवर आहेत. तर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा यांना या फेरीनंतर २४ हजार २५७ मतं मिळाली आहेत. पाचव्या फेरीनंतर मनसेचे संदीप देशपांडे १० हजार २४६ मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
वरळी मतदारसंघात मतमोजणीच्या पाच फेऱ्या संपल्या असून आदित्य ठाकरे यानंतर ५९७ मतांनी पिछाडीवर आहेत. तर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा सध्या आघाडीवर आहेत. पाचव्या फेरीनंतर मनसेचे संदीप देशपांडे ८ हजार मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार… ( पाचव्या फेरीनंतर )
मिलिंद देवरा ( शिवसेना – एकनाथ शिंदे ) – १८ हजार २०४ मतं
आदित्य ठाकरे ( शिवसेना – उद्धव ठाकरे ) – १७ हजार ६०७ मतं
संदीप देशपांडे ( मनसे ) – ८ हजार २८२
वरळीमध्ये कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर? वाचा
वरळीमध्ये आदित्य ठाकरे ६९६ मतांननी आघाडीवर आहेत. मिलिंद देवरा दुसऱ्या क्रमांकावर असून सध्या संदीप देशपांडे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
आदित्य ठाकरे ४९५ मतांनी आघाडीवर
पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर आदित्य ठाकरे ४९५ मतांनी आघाडीवर आहेत.
आदित्य ठाकरे – ४२३१
मिलिंद देवरा – ३७३६
संदीप देशपांडे – २३९९
आदित्य ठाकरेंची आघाडी कायम
वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंची आघाडी कायम असून मिलिंद देवरा व संदीप देशपांडे पिछाडीवर आहेत.
वरळीत आदित्य ठाकरे आघाडीवर
वरळीत आदित्य ठाकरे आघाडीवर असून मिलिंद देवरा व संदीप देशपांडे पिछाडीवर आहेत.
महाराष्ट्र विधानसभा २०२४
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 22, 2024
२८८ मतदारसंघातील मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर?#विधानसभानिवडणूक२०२४#MaharahstraElection2024 pic.twitter.com/toPf3f4jo7
आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा वरळीत विजय मिळवणार का?
आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत यश मिळवणारे आदित्य ठाकरे यंदा विजयी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Worli Assembly Election Result Live : निर्णायक मुद्दे
● वरळी कोळीवाडा, बीबीडी चाळींचा विकास
● सागरी किनारा मार्ग प्रकल्पावरून स्थानिक मच्छीमारांचे प्रश्न
● प्रेमनगर, जीजामाता नगर येथील झोपडपट्टी पुनर्विकास
● मराठी मतदारांचे विभाजन
Worli Vidhan Sabha Aditya Thackeray Result Live: मतांचे विभाजन आदित्य ठाकरे यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे
यंदा मनसे व शिवसेना (शिंदे) स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यामुळे होणारे मतांचे विभाजन व स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम या बाबी आदित्य ठाकरे यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.
Worli Vidhan Sabha Result: आदित्य ठाकरे यांचा मार्ग अधिक सोपा ?
शिवसेना (शिंदे) आणि मनसेचे उमेदवार परस्परांच्या विरोधात समोर असल्याने आदित्य ठाकरे यांचा मार्ग अधिक सोपा झाला. लोकसभा निवडणुकीत वरळीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला सहा हजार मतांची आघाडी मिळाली होती. तेव्हा शिवसेना (शिंदे), भाजप आणि मनसे एकत्र होते.
Worli Vidhan Sabha Election Result Live Updates : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात किती मतदान झाले होते?
जवळपास सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात ५२.३८ टक्के इतके मतदान झाले होते.
निवडणुकीत मुंबईकरांच्या मतदानाचा टक्का २०१९च्या तुलनेत वाढल्याचे पाहायला मिळाले.
वरळीत चुरशीची लढत
वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे विरुद्ध संदिप देशपांडे विरुद्ध मिलिंद देवरा या तिघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. याठिकाणी जनतेचा कौल कुणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.