गणेशोत्सवासाठी रायगड जिल्ह्यातील आपल्या गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवास येणाऱ्यांठी निर्बंध घातले आहेत. मुंबई पुण्यासह जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांना ७ ऑगस्टपूर्वी जिल्ह्यात दाखल व्हावे लागणार आहे . त्याचबरोबर त्यांना पुढचे १४ दिवस होम क्वारंटाइन रहावे लागणार आहे . रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी खास गणेशोत्सवासाठी ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, त्यामध्ये याचा समावेश आहे .
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा