कच्छच्या वाळवंटामधील पाण्याच्या समस्येवर बनवलेला ‘जल’ चित्रपट ६६ व्या कान चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मल्लिक यांचे असून, पूरब कोहली आणि तनीषा चॅटर्जी यांच्या प्रमूख भूमिका आहेत. हा चित्रपट २२ मे रोजी कान चित्रपट महोत्सवात दाखविला जाणार आहे.
मल्लिक म्हणाले की,  वन वर्ल्ड फिल्म्समध्ये आम्हाला आणि आमचे आंतरराष्ट्रीय विक्री सहयोगी इनसोम्नियावर्ल्ड सेल्स, एनएफडीसी यांना भारतीय सिनेमाच्या १०० वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने इतक्या प्रतिष्ठीत महोत्सवात चित्रपट  प्रदर्शित करण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यशाली मानतो.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
Adinath Kothare Manjiri Oak
“डोळ्यातून पाणी आलं…”, आदिनाथ कोठारेचे ‘पाणी’ चित्रपटासाठी कौतुक करत मंजिरी ओक म्हणाल्या, “ही तुझी पहिली फिल्म …”
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Story img Loader