राम गोपाल वर्मांचा सत्या हा चित्रपट ३ जुलै १९९८ रोजी प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या या चित्रपटाला समिक्षकांनीसुध्दा वाखाणले होते. या चित्रपटाचा सत्या-२ हा सिक्वल बनविण्यात आला आहे. सत्या-२च्या पहिल्या ट्रेलरचे अनावरण सत्या चित्रपटाच्या १५व्या वर्धापनादिनी करण्याचे चित्रपट निर्मात्यांनी ठरवले आहे.
सत्या सारख्या उत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी रामगोपाल वर्मांचे आजही कौतूक केले जाते. सत्याप्रमाणेच सत्या २ही बॉक्स ऑफीसवर आपली कमाल दाखवेल अशी चित्रपटाशी संबंधितांना अपेक्षा आहे.

पहा सत्या-२ चित्रपटाचा ट्रेलर

Story img Loader