चित्रपट सृष्टीतील ख्यातकीर्त गायक मन्ना डे (९४) यांचे प्रदीर्घ आजाराने बेंगळुरू येथील रूग्णालयामध्ये गुरुवारी निधन झाले आणि अवघे सिनेजगत हळहळले. मूत्रपिंडाच्या विकारामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना रूग्णालयातील अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते.  गुरूवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
मन्ना यांनी त्यांच्या खास शैलीतील आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या काही प्रसिद्ध गाण्यांवर एक नजर..

लागा चुनरी में दाग… (दिल है तो है)

पूछो ना कैसे मेने (मेरी सुरत तेरी आँखे)

यारी है इमान मेरा (जंजीर)

झनक झनक तोरी बाजे पायलीया (मेरे हुजूर)



ए मेरे प्यारे वतन

आणखी काही प्रसिद्ध गाणी पुढील पानावर..ए मेरी जोहरी जबीं..(वक्त)

जिंदगी कैसी हे पहेली (आनंद)

ये दोस्ती (शोले)

एक चतूर नार (पडोसन)

तू प्यार का सागर हे (सीमा)

प्यार हुआ इकरार हुआ (श्री ४२०)

Story img Loader