सध्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या म्हणजेच आकाश अंबानीच्या लग्नाच्या चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहेत. आकाश आणि श्लोका यांच्या नात्यावर ‘इट्स ऑफिशियल’ असा शिक्का लागला आहे असं म्हणावं लागेल. कारण त्यांच्या साखरपुड्याची डिजीटल आमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ३० जून रोजी हा साखरपुडा पार पडणार असून या आमंत्रण पत्रिकेचं अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी खास कनेक्शन असल्याचं पाहायला मिळतंय.

आता सुशांत आणि आकाश अंबानीचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला ना? तर साखरपुड्याच्या डिजीटल आमंत्रण पत्रिकेत ‘शुभारंभ’ हे गाणं ऐकायला मिळतं. सुशांतच्या बॉलिवूड पदार्पणातील चित्रपट ‘काय पो चे’मधील हे गाणं आहे.

rod attack on st bus conductor marathi news
बारामतीमध्ये महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता नागपुरात एसटी वाहकावर रॉडने हल्ला…
constitution
संविधानभान: ‘मी’च्या वेलांटीचा सुटो सुटो फास!
Gold Silver Price
Gold-Silver Price on 9 April 2024: गुढी पाडव्याच्या दिवशी सोनं महागलं; चांदीच्या दरातही वाढ, पाहा आजचा भाव
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना

https://www.instagram.com/p/BjnTEzbgXOL/

https://www.instagram.com/p/Bgtxgbrj0c4/

श्लोका ही प्रसिद्ध हिरेव्यापारी रसेल मेहता यांची धाकटी मुलगी आहे. आनंद आणि श्लोका हे दोघंही एकमेकांना शाळेपासूनच ओळखतात असंही म्हटलं जात आहे. आकाश आणि श्लोका या दोघांचीही कुटुंब पाहता त्यांच्या लग्नाचा थाट अद्वितीय असणार यात शंकाच नाही.