सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. सोशल मीडियावरही सेलिब्रिटींच्या विवाहसोहळ्याचे फोटो, व्हिडिओ यांचीच सर्वाधिक चर्चा आहे. दीपिका-रणवीर, प्रियांका-निक, इशा अंबानी, रोडीज फेम रघु राम यांच्यापाठोपाठ प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री पारुल चौहान हिनेसुद्धा लग्नगाठ बांधली आहे. बुधवारी १२ डिसेंबर रोजी मुंबईतल्या इस्कॉन मंदिरात पारुल प्रियकर चिराग ठक्करसोबत लग्नबंधनात अडकली.

चिराग आणि पारुल गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. स्टार प्लस वाहिनीवरील ‘बिदाई’ या मालिकेतून पारुलने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेमुळेच ती घराघरात पोहोचली. सध्या ती ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत सुवर्णा ही भूमिका साकारत आहे. या मालिकेतील तिचे सहकलाकार आणि जवळचे मित्रमंडळी या लग्नसोहळ्याला उपस्थित होते.

hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
Muslim father card printed for hindu people at daughter wedding faces of hindu lord in amethi goes viral
PHOTO: मुस्लिम बापाकडून लेकीच्या लग्नात हिंदूंसाठी खास निमंत्रण; पत्रिकेवरील एका गोष्टीनं वेधलं लक्ष; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
aai kuthe kay karte fame Radhika Deshpande expresses her point about women bindi on forehead
स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “आपण आपली संस्कृती…”

Photos : ‘रोडीज’ फेम रघु राम दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर

पारुल- चिराग नातेवाईक आणि कलाविश्वातील मित्रमंडळींसाठी दोन रिसेप्शनचं आयोजन करणार असल्याचं समजतंय. पहिलं रिसेप्शन उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी या पारुलच्या गावी पार पडणार आहे. तर दुसरं रिसेप्शन मुंबईत असेल.