अनुष्का शर्मा आणि वरूण धवन यांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘सुई धागा’चा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. याचं पहिलं कारण म्हणजे अनुष्का- वरूणची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळत आहे. दुसरं म्हणजे यातला अनुष्काचा ‘डी- ग्लॅम’ अवतार. अनुष्का पहिल्यांदाच ग्लॅमरशिवाय अत्यंत साध्या रुपात या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मात्र, डी- ग्लॅम अवतारातील ट्रेलरमधील तिचे काही हावभाव नेटकऱ्यांसाठी हास्यास्पद ठरले आहेत. याचे गमतीशीर मीम्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

ट्रेलरमधील अनुष्काचा रडतानाचा एक सीन चांगलाच प्रसिद्ध होत आहे. तिच्या त्या फोटोवरून अनेकांनी विनोदी कॅप्शन देत मीम्स तयार केले आहेत. फक्त अनुष्काच नाही तर वरुणचेही बरेच मीम्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

Nagpur, Kunal, murde, alcohol,
नागपूर : मित्रांनी दारूच्या वादातून केली कुणालची हत्या.. वानाडोंगरीतील घटनेचा अखेर उलगडा
Suspect arrested from Yerawada area in view of Prime Minister visit pune print news
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येरवडा भागातून संशयित ताब्यात
girl killed her mother with the help of friend
पुणे : धक्कादायक! मित्राच्या मदतीने मुलीने केला आईचा खून
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड