नररेच्या एका कटाक्षाने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर सगळ्यांनाच आठवत असेल. अगदी काही सेकंदाच्या डोळा मारतानाच्या तिच्या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकुळ घातला होता. सोशल मीडिया सेंसेशन प्रिया प्रकाश वारियरचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर प्रिया चांगलीच सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. नुकतेच प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोने नेटकऱ्यांना पुरतं घायाळं केलंय.

प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आता पर्यंतचे सगळ्यात बोल्ड फोटो शेअर केले आहेत. यात प्रिया टॉपलेस दिसतेय़. प्रियाच्या चेहऱ्यावर तिच्या केसांच्या बडा विखुरलेल्या दिसतायत. तसचं या फोटोत तिने दिलेल्या पोजमुळे देखील चाहते तिच्या या लूकवर फिदा झाले आहेत.

Bengaluru metro video
Viral Video : बंगळुरू मेट्रोमध्ये तरुण-तरुणीचे अश्लील चाळे, पोलिसांनी घेतली दखल; म्हणाले…
Gulab jamun milkshake viral video
गुलाबजाम, साखरेचा पाक, आइस्क्रीम अन्… सोशल मीडिया व्हायरल होतोय ‘डायबिटिक मिल्क शेक’ पाहा हा Video
Prajjwal Revanna
सेक्स स्कँडल प्रकरणात प्रज्ज्वल रेवण्णांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लवकरच..”
cheese chocolate Vada pav viral video
Video : इंटरनेटवर व्हायरल होतोय ‘चॉकलेट चीज वडापाव’! हैराण नेटकरी म्हणतात, “…वडापावचा सत्यानाश!”
Pune video
Pune : जुन्या पुणे शहरातील काही दुर्मिळ छायाचित्रे! VIDEO होतोय व्हायरल
Dalbhaji In Vidarbha
विदर्भातील लोकप्रिय डाळभाजी कधी खाल्ली का? पंगतीत वाढली जाते, रेसिपीचा VIDEO एकदा पाहाच
pune old memorie
Pune : आठवणीतले पुणे! जुन्या PMT ने तुम्ही कधी प्रवास केला का? VIDEO व्हायरल
Loksatta explained Why different cultural groups are losing representation in Indian advertising
विश्लेषण: जाहिरातींमधून विविधता का हरवली?

आणखी वाचा: 90 किलो वजन असलेल्या सोनाक्षी सिन्हाने ‘असं’ घटवलं होतं ३० किलो वजन

प्रियाच्या या फोटोवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये हार्ट आणि फायरचे इमोजी देत तिच्या फोटोला पसंती दिलीय. काही तासांतच या फोटोला लाखो लाइकस् मिळाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून प्रिया तिचा आगामी सिनेमा ‘क्रॅक’ मुळे चर्चेत आली आहे. या सिनेमातून प्रिया तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. या सिनेमात ती अभिनेता नितीनसोबत झळकणार आहे. या सिनेमातील एका गाण्याच्या शूटिंगचा व्हिडीओ प्रियाने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर शेअर केला होता.