बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अलिकडेच या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मात्र हा ट्रेलर पाहून काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी काही प्रेक्षक करत आहेत. या चित्रपटाच्या नावात ‘लक्ष्मी’ हा शब्द असल्याने काही प्रेक्षक संतापले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमारने हिंदू देवतांचा अपमान केला आहे. शिवाय चित्रपटात हिंदू-मुस्लिम तरुणांचं प्रेमप्रकरण दाखवून लव्ह जिहादचा प्रचार केला जातोय अशीही टीका काही प्रेक्षक करत आहेत.
पाहूया काय म्हणतायेत टीकाकार?
हम तो अक्षय कुमार को बॉलीवुड का नरेन्द्र मोदी समझ रहे थे लेकिन ये तो बॉलीवुड का केजरीवाल निकला सुसुरा.#ShameOnUAkshayKumar
— Arnab Goswami (@RealArnab9) October 16, 2020
तू भी बिका हुआ निकला @akshaykumar
धर्म , सनातन संस्कृति , और देश की अस्मिता से खिलवाड़ बर्दाश्त नही किया जाएगा याद रखना#ShameOnUAkshayKumar#ShameOnUAkshayKumar#ShameOnUAkshayKumar#ShameOnUAkshayKumar#ShameOnUAkshayKumar#ShameOnUAkshayKumar@TheDeepak2020In— Keshav (@KingKshiv) October 16, 2020
#Laxami is a Goddess, Devi and #AkshayKumar is mocking her by his film #LaxmiBomb! Public must boycott it to teach him a lesson, So that he doesn’t do such a big blunder in the future. It’s India not Canada. Yahan Devi Devtaon Ki puja Ki Jati Hai Mazaak Nahi Banaya Jata!
— KRK (@kamaalrkhan) October 12, 2020
I don’t know , why people call him deshbhakt.#ShameOnUAkshayKumar @TheDeepak2020In pic.twitter.com/IAOoym14tM
— अविनाश मिश्र (@avinash0785) October 16, 2020
लव जिहाद, माँ लक्ष्मी का अपमान
अक्षय कुमार के खिलाफ F I R हो
लड़की यादव जाति की दिखाई गई है @akshaykumar मुस्लिम का रोल करता है
Rt must#ShameOnUAkshayKumar pic.twitter.com/TAHfM68gt1— AMIT DIXIT (@AMITDIXIT4BJP) October 16, 2020
फ़िल्म – लक्ष्मी बॉम्ब
(कितना गन्दा नाम है, ये हम हिन्दू के मुंह पर गाली है)नायक – आसिफ (अक्षय कुमार)
नायिका- प्रिया यादव (कियारा आडवाणी)
निर्माता- शबीना खान।
लेखक – फरहद व लॉरेंस
मुख्य गीत – बिस्मिल्लाह
शूटिंग लोकेशन – दुबई#लव_जिहाद #ShameOnUAkshayKumar @TheDeepak2020In pic.twitter.com/MCupvTyX4U— Jagat Darak (@jagat_darak) October 16, 2020
Twinkle Twinkle little star,,
बुरा फंस गया है अक्षय कुमारट्विंकल बम बना के दिखा भाई – चेलेंज है #ShameOnUAkshayKumar
— Deepak Sharma (@TheDeepak2020In) October 16, 2020
ब्रेकिंग
मेरा किसी भगवान में कोई यकीन नहीं – अक्षय कुमारअबे तेरा नहीं तो न सही हमारा तो है #ShameOnUAkshayKumar #ShameOnUAkshayKumar
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Deepak Sharma (@TheDeepak2020In) October 16, 2020
सामाजिक मुद्दों को छोड़ अक्षय कुमार अपनी आगामी फिल्म से लव जिहाद का संदेश देने जा रहे हैं, आप भी अक्षय को संदेश दो की हम उनकी फिल्म देखने नहीं जाएंगे..
#ShameOnUAkshayKumar#BoycottLaxmiBombRt Must@TheDeepak2020In pic.twitter.com/FrR2psmHfU
— अंकिता (@Ankita__19) October 16, 2020
अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.