बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचं व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं. एकीकडे तिने रुपेरी पडद्यावर आपल्या कामगिरीने सर्वांची मनं जिंकली तर दुसरीकडे तिच्या अफेअर्स आणि लिंक-अप्सचीही तितकीच चर्चा झाली. आपल्या सौंदर्याने आणि हास्याने सर्वांना मोहित करणाऱ्या माधुरीचे असंख्य चाहते आहेत. मात्र माधुरी ज्याच्या प्रेमात वेडी होती, तो एक क्रिकेटर होता.

बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं फार जुनं आहे. बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेटर्सच्या अफेअर्सच्या अनेक चर्चा ऐकायला मिळतात. अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाले तर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली. एकेकाळी माधुरी दीक्षित ज्या क्रिकेटपटूच्या आकंठ प्रेमात होती त्याचे नाव सुनील गावसकर.

Usman Khawaja becomes first Australian to score a Test double century in Sri Lanka at Galle
Usman Khawaja Double Century : उस्मान ख्वाजाचे ऐतिहासिक द्विशतक! श्रीलंकेत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला ऑस्ट्रेलियन
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Shardul Thakur take hat trick against Meghalaya for Mumba in Ranji Trophy 2025 match
Ranji Trophy 2025 : शार्दुल ठाकुरच्या भेदक गोलंदाजीसमोर मेघालयने टेकले गुडघे! नोंदवला रणजी ट्रॉफी इतिहासातील लाजिरवाणा विक्रम
Cricketer from Dombivli Shreyas Gurav has been selected in mumbai Ranji team
डोंबिवलीच्या श्रेयस गुरव यांची मुंबई रणजी संघात निवड
IND vs ENG Tilak Varma reveals why he targeted England best bowler Jofra Archer in Chepauk T20I Match
IND vs ENG : तिलक वर्माने जोफ्रा आर्चरला का केलं होतं लक्ष्य? सामन्यानंतर स्वत:च केला खुलासा; म्हणाला, ‘जेव्हा विकेट…’
Land prices increase as celebrities are attracted to Alibaug for investment
तारांकितांना गुंतवणुकीसाठी अलिबागची भुरळ, जमिनींचे भाव गगनाला
Noman Ali becomes first Pakistan spinner to take Test hattrick In PAK vs WI 2nd Test
PAK vs WI: ३८ वर्षीय खेळाडू ठरला पाकिस्तानकडून हॅटट्रिक घेणारा पहिला फिरकिपटू, पाहा VIDEO
Shreyas Iyer argues with umpires over controversial dismissal Ajinkya Rahane does interferen in Ranji Trophy 2025
Shreyas Iyer Controversy : आऊट झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अंपायरमध्ये जुंपली, अजिंक्य रहाणेला करावा लागला हस्तक्षेप

Drive first poster: जॅकलिन, सुशांतचा रोमांचक ‘ड्राईव्ह’

एका मुलाखतीत खुद्द माधुरीने ही कबुली दिली होती. ‘सुनील गावसकरसाठी मी अक्षरश: वेडी आहे. मला तो कमालीचा सेक्सी वाटतो. माझ्या स्वप्नातही तो येतो,’ असे त्यावेळी मुलाखतीत तिने सांगितले होते. त्यावेळी माधुरी २५ वर्षांची आणि गावसकर ४३ वर्षांचे होते. गावसकर यांनी त्यावेळी क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. सुनील गावसकर आणि माधुरीच्या वयात १८ वर्षांचे अंतर होते, मात्र माधुरीला याने जराही फरक पडत नव्हता.

वाचा : छोट्या पडद्यावरील ‘कृष्णा’ ऋषिकेशमध्ये शिकवतोय ध्यानधारणा

चित्रपटसृष्टीत जोरदार कामगिरी करताना माधुरीचे अनेकांशी नाव जोडलं गेलं. अनिल कपूरपासून संजय दत्तपर्यंत अनेक अभिनेत्यांशी तिचं नाव जोडले गेलं. इतकंच काय तर गायक सुरेश वाडकर यांच्यासोबत तिच्या लग्नाचीही चर्चा होती. पण या सगळ्या फक्त चर्चाच होत्या.

Story img Loader