येत्या रविवारी म्हणजेच १३ डिसेंबर रोजी झी मराठी प्रेक्षकांसाठी माझा होशील ना, कारभारी लयभारी आणि माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकांचे एक तासाचे विशेष भाग सादर करणार आहे. माझा होशील ना या मालिकेत सई आणि आदित्यचं एकमेकांशी पॅचअप होणार का हे कळेल आणि सर्वात मोठा क्षण म्हणजे आदित्यला मेघनाशी लग्न ठरवण्यासाठी दापोलीला जायची आज्ञा मिळणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in