चित्रपटांतील ठराविक भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. मग ती बालकलाकाराची का असेना. असाच एक बालकलाकार बॉलिवूडमध्ये चांगलाच प्रसिद्ध झाला. सत्तर ते ऐशीच्या दशकात या कलाकाराने अनेक बालभूमिका साकारल्या होत्या. म्हणूनच अलंकार जोशी असं नाव असलेला हा पुढे ‘मास्टर अलंकार’ म्हणूनच ओळखला जाऊ लागला. ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘ड्रीमगर्ल’ यांसारख्या गाजलेल्या आणि जवळपासून १०० हून अधिक हिंदी चित्रपटांनी त्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. ‘दिवार’ या चित्रपटात त्याने अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका बजावली होती. बालकलाकार म्हणून प्रसिद्धीस आलेला हा मुलगा मोठेपणी मात्र इंडस्ट्रीतून गायब झाला.

अलंकार जोशी हा मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशीचा भाऊ आहे. अलंकारला अनुजा आणि अनिशा या दोन मुली आहेत. त्यापैकी अनुजा वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. ‘हॅलो मिनी’ या वेब सीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज पंधरा भागांची असून फारुक कबीर यांनी दिग्दर्शित केली आहे. अनुजानेसुद्धा बालकलाकार म्हणून काम केलं होतं.

chaya kadam
‘प्रथितयश दिग्दर्शकांचा नवोदितांना पाठिंबा हवा’
Lifeline movie
‘लाईफ लाईन’मध्ये दिसणार जुने रितीरिवाज अन् आधुनिक विज्ञानातील संघर्ष, सिनेमात दिग्गज मराठी कलाकारांची फौज
madhoo relation with hema malini juhi chawla
माहेरी हेमा मालिनी तर सासरी जुही चावलाची नातेवाईक आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “त्यांनी माझ्या पतीच्या…”
Akshay kumar movie with 15 heroines
अक्षय कुमारच्या ‘या’ चित्रपटात होत्या तब्बल १५ अभिनेत्री, ३० कोटींचं बजेट असलेल्या सिनेमाने कमावले होते…
mukta barve different look viral
मोठा चष्मा, वयस्कर लूक अन्…; ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का? चित्रपटसृष्टीत २० वर्षे गाजवतेय अधिराज्य
Sanskruti Balgude is a fan of siddharth menon will work together in a film
संस्कृती बालगुडे आहे ‘या’ अभिनेत्याची फॅन; दोघंही लवकरच झळकणार एका चित्रपटात, अभिनेत्री म्हणाली, “…आणि शेवटी ते झालंय”
swargandharva sudhir phadke movie review by loksatta reshma raikwar
Swargandharva Sudhir Phadke Movie Review : तोच चंद्रमा नभात…
sakshi Tanwar
सीबीआय अधिकाऱ्याची लेक, IAS व्हायचं स्वप्न पण झाली अभिनेत्री; ५१ व्या वर्षीही अविवाहित ‘प्रिया’ आहे एका मुलीची आई

https://www.instagram.com/p/BwgUvFjnQ0F/

pallavi joshi
अभिनेत्री पल्लवी जोशी

मास्टर अलंकार सध्या अमेरिकेत असून तिथे त्याचा मोठा व्यवसाय आहे.